यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मान्सूनची पुढील वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली असून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र हवामानातील…