Headlines

Maha Mumbai Coverage

Chandrashekhar Bawankule | निवडणुकीआधीच बावनकुळेंचा मोठा दावा! सर्व बंडखोर माघार घेणार; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचाच विजय?

Chandrashekhar Bawankule | निवडणुकीआधीच बावनकुळेंचा मोठा दावा! सर्व बंडखोर माघार घेणार; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचाच विजय?

राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध मतदारसंघांतील बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील बहुतांश अपक्ष आणि बंडखोर उमेदवार सकारात्मक चर्चेनंतर आपले…

Read More
मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा?

मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा?

देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” या डिजिटल चळवळीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अल्पावधीतच या चळवळीने मोठा प्रतिसाद मिळवत विक्रम नोंदवला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने डिजिटल पातळीवर काही कार्यवाही केल्याची माहिती समोर आली आहे. या आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 6 जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलनाची हाक…

Read More
MLC Election : मतदान होण्याआधीच ठाण्यात महायुतीचा गुलाल, एकनाथ शिंदेंचा मोठा विजय

MLC Election : मतदान होण्याआधीच ठाण्यात महायुतीचा गुलाल, एकनाथ शिंदेंचा मोठा विजय

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. ठाणे मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक आता पूर्णपणे बिनविरोध होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले एकमेव विरोधी उमेदवार अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या निवडणुकीचे चित्र स्पष्ट…

Read More
Nashik | गिरीश महाजनांच्या मिशनला यश! एक भाऊ माघारीच्या तयारीत, दुसरा संपर्काबाहेर; नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट

Nashik | गिरीश महाजनांच्या मिशनला यश! एक भाऊ माघारीच्या तयारीत, दुसरा संपर्काबाहेर; नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील बंडखोरीच्या चर्चांमध्ये आता मोठी घडामोड समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर गणेश गीते निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्यासोबत विविध स्तरांवर चर्चा झाल्याचे गणेश गीते…

Read More
हे अत्यंत लज्जास्पद..; मराठमोळ्या अभिनेत्रीवर भडकली हिना खान, नेमकं काय आहे प्रकरण?

हे अत्यंत लज्जास्पद..; मराठमोळ्या अभिनेत्रीवर भडकली हिना खान, नेमकं काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेनं ‘भाभीजी घर पर हैं’च्या निर्मात्यांवर खोटे लैंगिक शोषणाचे आरोप केल्याचा खुलासा तब्बल 10 वर्षांनी केला आहे. यावरून सोशल मीडियावर आणि टीव्ही इंडस्ट्रीत एक नवीन वाद निर्माण झाला आहे. शिल्पाच्या या कबुलीवर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना…

Read More
Gold-Rate Today : सोन्याची घसरण थांबेचना, लगेच घ्या ज्वेलरकडे धाव… आज 10 ग्रॅमची किंमत पटापट घ्या जाणून

Gold-Rate Today : सोन्याची घसरण थांबेचना, लगेच घ्या ज्वेलरकडे धाव… आज 10 ग्रॅमची किंमत पटापट घ्या जाणून

देशभरात सध्या सोन्याच्या दरात चांगलीच घसरण सुरूच आहे. गुरूवार, 4 जूनच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,56,630 रुपयांपर्यंत खाली घसरला. तर मुंबईत हाच भाव प्रति 10 ग्रॅम 1,56, 210 रुपये इतका आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या दरातील कमजोरी आणि अमेरिका-इराण शस्त्रसंधी कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे भारतातही या मौल्यवान धातूच्या दरात घट झाली आहे….

Read More