Headlines

Maha Mumbai Coverage

वयाच्या 45 व्या वर्षी अभिनेत्री बनली आई, 8 वेळा IVF फेल, झेललं गर्भपाताचं दु:ख; अखेर घरी जुळ्यांचं आगमन

वयाच्या 45 व्या वर्षी अभिनेत्री बनली आई, 8 वेळा IVF फेल, झेललं गर्भपाताचं दु:ख; अखेर घरी जुळ्यांचं आगमन

संभावनाने आई होण्यासाठी आयव्हीएफचाही पर्याय निवडला होता. मात्र आठ वेळा तिचं IVF अयशस्वी ठरलं होतं. संभावनाने अनेकदा गर्भपाताचंही दु:ख झेललं होतं. एकंदर उपचारपद्धती आणि इंजेक्शन्समुळे संभावना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप थकली होती, असं तिच्या पतीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. Source link

Read More
कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन् नितेश राणेंनी टप्प्यात केला कार्यक्रम

कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन् नितेश राणेंनी टप्प्यात केला कार्यक्रम

कोकणातील विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे कोकणातील…

Read More
या दिवशी पाळला जाईल जून महिन्यातील पहिला प्रदोष व्रत, जाणून घ्या वेळ आणि तारीख

या दिवशी पाळला जाईल जून महिन्यातील पहिला प्रदोष व्रत, जाणून घ्या वेळ आणि तारीख

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. या दिवशी भगवान महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही जर भक्ती भावाने प्रदोष व्रताच्या दिवशी योग्य विधींनी भगवान शिवाची पूजा केल्याने तुम्हाला सुख-शांती लाभते आणि समस्या दूर होतात. जून महिना सुरू झाला आहे. तर या महिन्यातील पहिले प्रदोष…

Read More
Dawood Ibrahim : दाऊदचा खास झिंगाडा, एक ISI एजंट आणि..या चौघांवर सोपवलेली देश हादरवण्याची जबाबदारी, मुंबईत तर हे लोक..

Dawood Ibrahim : दाऊदचा खास झिंगाडा, एक ISI एजंट आणि..या चौघांवर सोपवलेली देश हादरवण्याची जबाबदारी, मुंबईत तर हे लोक..

देशाची राजधानी दिल्लीला हादरवण्याचं एक मोठं कारस्थान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उधळून लावलं आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI, पाकिस्तान आणि दुबईत सक्रीय असलेलं अंडरवर्ल्ड आणि भारतातील त्यांचे प्यादे हे मिळून भारतातील वेगवेगळ्या शहरात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या तयारीत होते. त्यांच्या रडारवर फक्त सर्वसामान्य नाही, तर सुरक्षा संस्था, पोलीस आणि देशातील महत्वाच्या सरकारी…

Read More
Chandrashekhar Bawankule | निवडणुकीआधीच बावनकुळेंचा मोठा दावा! सर्व बंडखोर माघार घेणार; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचाच विजय?

Chandrashekhar Bawankule | निवडणुकीआधीच बावनकुळेंचा मोठा दावा! सर्व बंडखोर माघार घेणार; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचाच विजय?

राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध मतदारसंघांतील बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील बहुतांश अपक्ष आणि बंडखोर उमेदवार सकारात्मक चर्चेनंतर आपले…

Read More
मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा?

मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा?

देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” या डिजिटल चळवळीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अल्पावधीतच या चळवळीने मोठा प्रतिसाद मिळवत विक्रम नोंदवला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने डिजिटल पातळीवर काही कार्यवाही केल्याची माहिती समोर आली आहे. या आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 6 जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलनाची हाक…

Read More