Headlines

Maha Mumbai Coverage

प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर मानसीचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल

प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर मानसीचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल

एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. 23 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानसीने आत्महत्या केली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची तक्रार मानसीच्या कुटुंबियांनी पोलिसात केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. तसेच मानसीच्या पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सहादतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडिया…

Read More
जरांगेंच्या आंदोलनानंतर आता राज्यात नवा संघर्ष, ओबीसी नेत्याची सर्वात मोठी घोषणा, येत्या 12 तारखेला…

जरांगेंच्या आंदोलनानंतर आता राज्यात नवा संघर्ष, ओबीसी नेत्याची सर्वात मोठी घोषणा, येत्या 12 तारखेला…

OBC Protest : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे नुकतेच उपोषणाला बसले होते. ते भर उन्हात उपोषणाला बसल्याने त्यांच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या. ज्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र दिलेले आहे, त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रही द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, आता याच मागणीवर…

Read More
मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन

मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन

महागाईच्या वाढत्या झळांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून याविरोधात ठाकरेसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केलं. दादरमधील शाखा क्रमांक 191 समोर आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य जनतेचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात महिला आघाडीने अनोख्या पद्धतीने सहभाग घेतला….

Read More
त्यांचा अख्खा चेहरा धुराने…CPR देणाऱ्या वसीमनं सांगितलं दिल्ली आगीचं हादवरणारं सत्य!

त्यांचा अख्खा चेहरा धुराने…CPR देणाऱ्या वसीमनं सांगितलं दिल्ली आगीचं हादवरणारं सत्य!

Delhi Hotel Fire : राजधानी दिल्लीमधील मालवीय नगरात बुधवारी धक्कादायक घटना घडली. येथे फ्लोरिस स्टे नावाच्या रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की त्यात तब्बल 21 जाणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशानक दलाच्या जवानांना युद्धपातळीवर आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत अनेकजण आगीत होरपळले…

Read More
D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा

D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा

कर्नाटकच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून सत्ताधारी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल झाला आहे. ठरलेल्या सत्तावाटपाच्या सूत्रानुसार मुख्यमंत्रीपदाची धुरा आता डी के शिवकुमार यांच्या हाती देण्यात आली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बंगळुरूमधील ग्लास हाऊस येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ…

Read More
मोठी बातमी! …हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी! …हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ

राज्यात सगळीकडे विधान परिषदेचीच चर्चा सुरू आहे, अशात महायुतीमध्ये नेत्यांची रूसवा-रुसवी सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. यावेळी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगला आहे. मात्र, काही मतदारसंघात भाजपच्या महायुतीतील उमेदवारांनी बंडखोरी केल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची चिंता वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, संभाजीनगरमधील शिवसेना नेते अब्दुल सत्तार…

Read More