Headlines

Maha Mumbai Coverage

गर्भलिंग चाचणीनंतर गर्भपात… बड्या रॅकेटचा भांडाफोड, पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर

गर्भलिंग चाचणीनंतर गर्भपात… बड्या रॅकेटचा भांडाफोड, पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगावमध्ये गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका बोगस डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून घरामध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली होती. गर्भलिंग तपासणीसाठी संबंधितांकडून 35 ते 50 हजार रुपये आकारले जात होते. या प्रकरणी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More
IND vs AFG: मोहम्मद सिराजचा टीम इंडियातून पत्ता कट होणार? जाणून घ्या कारण

IND vs AFG: मोहम्मद सिराजचा टीम इंडियातून पत्ता कट होणार? जाणून घ्या कारण

टीम इंडियाने अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी सरावाला सुरुवात केली आहे. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून मुल्लानपूरमध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला कसोटी सामन्यात खेळता येणार की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सिराजला दुखापतीमुळे या…

Read More
Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!

Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या 17 जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीसमोर अनेक ठिकाणी बंडखोरीचे आव्हान उभे ठाकले आहे. उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीमुळे काही मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांमधील तणाव उघडपणे समोर येताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर विधान परिषद मतदारसंघात शिवसेना नेते अब्दूल सत्तार यांच्या मुलाने भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले….

Read More
अखेर कर्नाटकात डी के शिवकुमार पर्वाची सुरुवात, घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, खांदेपालटाचा अध्याय पूर्ण!

अखेर कर्नाटकात डी के शिवकुमार पर्वाची सुरुवात, घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, खांदेपालटाचा अध्याय पूर्ण!

D K Shivkumar : कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसमध्ये अखेर खांदेपालट झाले आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याचे ग्लास हाऊस येथे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, आता कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार पर्व सुरू झाले आहे. डी के…

Read More
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा…लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारात सापडल्या धक्कादायक वस्तू

थेट निखाऱ्याने चटका द्यायचा…लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारात सापडल्या धक्कादायक वस्तू

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा आणि धागेदोरे यांसारख्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच पुन्हा लातूरमधील एका बाबाचा दरबार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. लातूर जिल्ह्यात, एका कथित भोंदूने एक दरगाह दरबार चालवलं होतं, जिथे आजार बरे करण्याच्या नावाखाली लोकांना जळते निखारे देणे, ताईत बांधणे आणि मंत्र-तंत्र करणे असे प्रकार केले जात होते. या…

Read More
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदूंचे गाव पाहिलेत का? Video पाहून संतापले नेटकरी

पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदूंचे गाव पाहिलेत का? Video पाहून संतापले नेटकरी

पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंची स्थिती कशी आहे, यावर सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत असतात. सीमेपलीकडे आपले हिंदू बांधव कोणत्या परिस्थितीत राहत आहेत, हे जाणून घेण्याची भारतीयांना नेहमीच उत्सुकता असते. याच उत्सुकतेदरम्यान एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये व्लॉगरने ‘पाकिस्तानातील हिंदूंचे सर्वात श्रीमंत गाव’ दाखवल्याचा दावा केला आहे. तसेच, आलिशान घरे आणि रुंद रस्ते…

Read More