जे ठाकरेंचं झालं, तेच ममता बॅनर्जींचं… पक्षात मोठी फूट, 58 आमदारांच्या गटाला तडकाफडकी मंजुरी
मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. 58 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी देण्यात आली आहे. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 58 आमदारांचा गट हा पक्षातून बाहेर पडला आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी उठाव केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल…