Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी, अशी असणार संपूर्ण प्रक्रिया

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी, अशी असणार संपूर्ण प्रक्रिया

मोठी बातमी समोर येत आहे, शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. काल शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर आज तातडीने शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाच्या जीआरनुसार कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री,…

Read More
Shani Vakri: 27 जुलैपासून शनी वक्री होणार, या राशीसाठी असेल अडचणीचा काळ

Shani Vakri: 27 जुलैपासून शनी वक्री होणार, या राशीसाठी असेल अडचणीचा काळ

Shani Vakri: 27 जुलैपासून शनी वक्री होणार, या राशीसाठी असेल अडचणीचा काळImage Credit source: TV9 Network ज्योतिषशास्त्रानुसार, एकदा का राशीत शनी महाराज आले की हिशेब चुकता करतात. आपल्या कर्मानुसार शनी महाराज फळं देतात. शनी महाराज हा हा सर्वात धीम्या गतीने मार्गक्रमण करणारा ग्रह आहे. त्यामुळे एखाद्यावर वक्रदृष्टी पडली तर जगणं कठीण होतं. शनी महाराज 27…

Read More
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला… गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश

तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला… गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथे गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बोगस डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या मदतीने घरामध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. या तपासणीसाठी संबंधितांकडून 35 ते 50 हजार रुपये घेतले जात होते. या प्रकरणी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More
ममता बॅनर्जींचा खेला करणारे ऋतब्रत बॅनर्जी आहेत तरी कोण? दोन पक्षांमधून झाली होती हकालपट्टी

ममता बॅनर्जींचा खेला करणारे ऋतब्रत बॅनर्जी आहेत तरी कोण? दोन पक्षांमधून झाली होती हकालपट्टी

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. टीएमसीमध्ये उभी फूट पडली आहे. 58 आमदारांचा गट आता ममता बॅनर्जी यांच्यापासून वेगळा झाला आहे. ऋतब्रत बॅनर्जी हे या 58 आमदारांच्या गटाचे नेते आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी शोभनदेब चट्टोपाध्याय यांची…

Read More
प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर मानसीचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल

प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर मानसीचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल

एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. 23 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानसीने आत्महत्या केली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची तक्रार मानसीच्या कुटुंबियांनी पोलिसात केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. तसेच मानसीच्या पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सहादतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडिया…

Read More
जरांगेंच्या आंदोलनानंतर आता राज्यात नवा संघर्ष, ओबीसी नेत्याची सर्वात मोठी घोषणा, येत्या 12 तारखेला…

जरांगेंच्या आंदोलनानंतर आता राज्यात नवा संघर्ष, ओबीसी नेत्याची सर्वात मोठी घोषणा, येत्या 12 तारखेला…

OBC Protest : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे नुकतेच उपोषणाला बसले होते. ते भर उन्हात उपोषणाला बसल्याने त्यांच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या. ज्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र दिलेले आहे, त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रही द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, आता याच मागणीवर…

Read More