Headlines

Maha Mumbai Coverage

सत्तारांच्या युती तोडण्याच्या विधानावर महाजनांचा पलटवार, म्हणाले; ‘लहान तोंडी मोठा घास…’

सत्तारांच्या युती तोडण्याच्या विधानावर महाजनांचा पलटवार, म्हणाले; ‘लहान तोंडी मोठा घास…’

राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलेले आहे. महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यामुळे मित्रपक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलाने भाजपच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सत्तार यांनी भाजपवर शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपसोबत युती…

Read More
शिवसेना शिंदे गटाला विधान परिषद निवडणुकीत पहिला मोठा झटका, ही जागा धोक्यात? होणार मोठा खेळ

शिवसेना शिंदे गटाला विधान परिषद निवडणुकीत पहिला मोठा झटका, ही जागा धोक्यात? होणार मोठा खेळ

नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत मोठा ड्रामा पहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार गणेश गीते यांच्या बंडखोरीचा मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच गणेश गीते यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर महायुतीच्या बैठकीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली. जागा वाटपानंतर शिवसेना शिंदे…

Read More
Sourav Ganguly : भाजपं नेतृत्वाशी चांगले संबंध असूनही सौरव गांगुलीला पश्चिम बंगाल सरकारकडून पहिला धक्का

Sourav Ganguly : भाजपं नेतृत्वाशी चांगले संबंध असूनही सौरव गांगुलीला पश्चिम बंगाल सरकारकडून पहिला धक्का

पश्चिम बंगालमध्ये नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपं सरकारने टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला पहिला सौम्य धक्का दिला आहे. पश्चिम बंगालच्या सुवेंदू अधिकारी सरकारने दादाची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सौरव गांगुली रिटायरमेंटनंतरही भारतीय क्रिकेटमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. तो भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्षही होता. राज्याच्या सुरक्षा विभागाने सौरव गांगुलीच्या जीवाला खरचं कितपत धोका…

Read More
Mahayuti | नाशिकमध्ये महायुतीचा मोठा पेच! गीते बंधूंनी वाढवलं टेन्शन

Mahayuti | नाशिकमध्ये महायुतीचा मोठा पेच! गीते बंधूंनी वाढवलं टेन्शन

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे चित्र कायम आहे. विशेषतः नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, उमेदवारीवरून राजकीय नाट्य रंगताना दिसत आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला भाजपकडून गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यानंतर…

Read More
शहरातल्या बायकांपेक्षा गावातल्या बायका रिचवतात सर्वाधिक दारू, या राज्यात सर्वाधिक पिणाऱ्या; धक्कादायक सर्व्हे समोर

शहरातल्या बायकांपेक्षा गावातल्या बायका रिचवतात सर्वाधिक दारू, या राज्यात सर्वाधिक पिणाऱ्या; धक्कादायक सर्व्हे समोर

सर्वेक्षणानुसार, देशभरात १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये दारू सेवन करण्याच्या प्रमाणात थोडी घट झाली आहे. मागील सर्वेक्षणाच्या (NFHS-5, २०१९-२१) तुलनेत महिलांचे दारू पिण्याचे प्रमाण घसरून १.१ टक्क्यांवर आले आहे, तर NFHS-5 च्या अहवालात हे प्रमाण १.३ टक्के होते. नवीन सर्वेक्षणानुसार, शहरी भागात जिथे केवळ ०.५ टक्के महिला दारू पितात, तिथे ग्रामीण भागात हे…

Read More
Monsoon Update : मान्सूनचा नवा अंदाज, या दिवशी केरळात धडकणार, महाराष्ट्रात कधी येणार?

Monsoon Update : मान्सूनचा नवा अंदाज, या दिवशी केरळात धडकणार, महाराष्ट्रात कधी येणार?

Maharashtra Monsoon Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरण बदललं आहे. शेतकऱ्यांना मान्सूनचे वेध लागले आहेत. कधी एकदा मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो आणि कधी एकदा आपण पेरणीला सुरुवात करतो, याची शेतकरी वाट पाहात आहेत. दरम्यान, अगोदर मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असे सांगितले जात होते. आता मात्र मान्सूनचे आगमन लांबले आहे. आता मान्सूनच्या आगमनाबाबत…

Read More