Headlines

Maha Mumbai Coverage

Mahayuti | नाशिकमध्ये महायुतीचा मोठा पेच! गीते बंधूंनी वाढवलं टेन्शन

Mahayuti | नाशिकमध्ये महायुतीचा मोठा पेच! गीते बंधूंनी वाढवलं टेन्शन

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे चित्र कायम आहे. विशेषतः नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, उमेदवारीवरून राजकीय नाट्य रंगताना दिसत आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला भाजपकडून गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यानंतर…

Read More
शहरातल्या बायकांपेक्षा गावातल्या बायका रिचवतात सर्वाधिक दारू, या राज्यात सर्वाधिक पिणाऱ्या; धक्कादायक सर्व्हे समोर

शहरातल्या बायकांपेक्षा गावातल्या बायका रिचवतात सर्वाधिक दारू, या राज्यात सर्वाधिक पिणाऱ्या; धक्कादायक सर्व्हे समोर

सर्वेक्षणानुसार, देशभरात १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये दारू सेवन करण्याच्या प्रमाणात थोडी घट झाली आहे. मागील सर्वेक्षणाच्या (NFHS-5, २०१९-२१) तुलनेत महिलांचे दारू पिण्याचे प्रमाण घसरून १.१ टक्क्यांवर आले आहे, तर NFHS-5 च्या अहवालात हे प्रमाण १.३ टक्के होते. नवीन सर्वेक्षणानुसार, शहरी भागात जिथे केवळ ०.५ टक्के महिला दारू पितात, तिथे ग्रामीण भागात हे…

Read More
Monsoon Update : मान्सूनचा नवा अंदाज, या दिवशी केरळात धडकणार, महाराष्ट्रात कधी येणार?

Monsoon Update : मान्सूनचा नवा अंदाज, या दिवशी केरळात धडकणार, महाराष्ट्रात कधी येणार?

Maharashtra Monsoon Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरण बदललं आहे. शेतकऱ्यांना मान्सूनचे वेध लागले आहेत. कधी एकदा मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो आणि कधी एकदा आपण पेरणीला सुरुवात करतो, याची शेतकरी वाट पाहात आहेत. दरम्यान, अगोदर मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असे सांगितले जात होते. आता मात्र मान्सूनचे आगमन लांबले आहे. आता मान्सूनच्या आगमनाबाबत…

Read More
पुन्हा रणवीरच ठरला ‘धुरंधर’; इंडस्ट्रीतील बंदीबाबत फेडरेशनकडून मोठा निर्णय

पुन्हा रणवीरच ठरला ‘धुरंधर’; इंडस्ट्रीतील बंदीबाबत फेडरेशनकडून मोठा निर्णय

अभिनेता रणवीर सिंहविरोधात जारी केलेले ‘नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’ (असहकाराचे निर्देश) अखेर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लॉइज’ने (FWICE) अधिकृतपणे मागे घेतलं आहे. रणवीरने याविरोधात फेडरेशनला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर हे निर्देश मागे घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA), प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया (PGI) आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) यांच्या हस्तक्षेपानंतर…

Read More
New Delhi | आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत

New Delhi | आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत

दिल्लीतील उच्चभ्रू मालवीय नगर परिसरात एका हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जीव वाचवण्यासाठी अनेकांनी इमारतीच्या खिडक्या आणि बाल्कनींकडे धाव घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, आग अत्यंत वेगाने पसरल्यामुळे काही मिनिटांतच संपूर्ण इमारत धुराने वेढली गेली. परिस्थिती गंभीर होताच अनेक लोकांनी…

Read More
नसीब मे होगा तो उचलकर आयेगा, नही तो… गुलाबरावांची पुन्हा खदखद बाहेर, शायरीतून सूचक विधान काय?

नसीब मे होगा तो उचलकर आयेगा, नही तो… गुलाबरावांची पुन्हा खदखद बाहेर, शायरीतून सूचक विधान काय?

जळगाव विधान परिषदेची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील प्रचंड नाराज आहेत. त्यांना मुलासाठी ही जागा हवी होती. त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार चर्चाही केल्या. पण भाजपने ही जागा सोडली नाही. त्यामुळे गुलाबराव पाटील यांचं मुलाला आमदार करण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. आपला मुलगा आमदार होऊ शकला नाही, याची…

Read More