Navi Mumbai | महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर उतरले दिग्गज नेते
महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून नवी मुंबईत पक्षाकडून मोठे आंदोलन करण्यात येत आहे. जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि रोहित पवार…