Headlines

Maha Mumbai Coverage

दिल्लीत हॉटेलमध्ये मृत्यूचे तांडव, भयंकर घटना, तब्बल 21 जणांचा मृत्यू तर..

दिल्लीत हॉटेलमध्ये मृत्यूचे तांडव, भयंकर घटना, तब्बल 21 जणांचा मृत्यू तर..

एक मोठ्या आगीची घटना घडली. दिल्लीतील उच्चभ्रू मालवीय नगरमध्ये एका मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटला आग लागली. ही आग अचानक लागली आणि मोठा भडका उडाला. काही मिनिटातच इमारतीमधून धुराचे लोट निघाली. लोकांनी जीव वाचवण्याकरिता खिडक्या आणि बालकीकडे धाव घेतली. मात्र, काही सेकंदातच आग पसरली. आग इतकी जास्त भयंकर होती की, काही वेळातच भडका उडाला. या आगीच्या…

Read More
MLC Election : महायुतीची जिल्हानिहाय उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर, कोणत्या जिल्ह्यातून कोणाला संधी? बंडखोरांना स्पेशल ऑफर

MLC Election : महायुतीची जिल्हानिहाय उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर, कोणत्या जिल्ह्यातून कोणाला संधी? बंडखोरांना स्पेशल ऑफर

सध्या राज्यात विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून येत्या १८ जून रोजी विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. या अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महायुतीची एक महत्त्वपूर्ण संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची नावे…

Read More
Photos: पोलिसांना धक्का, बॅरिकेड पाडण्याचा प्रयत्न! बोरीवलीत ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन

Photos: पोलिसांना धक्का, बॅरिकेड पाडण्याचा प्रयत्न! बोरीवलीत ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन

बोरीवलीमधील गोराई येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेने आंदोलन केले आहे. मँग्रोव्ह पार्क नागरिकांसाठी लवकर उघडण्याची मागणी करत हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. Source link

Read More
Surat Bus Accident : 18 तास उलटले… अस्वस्थता, संताप आणि संभ्रम… केवळ एकाचीच ओळख पटली; नातेवाईकांचा संयम सुटला

Surat Bus Accident : 18 तास उलटले… अस्वस्थता, संताप आणि संभ्रम… केवळ एकाचीच ओळख पटली; नातेवाईकांचा संयम सुटला

सुरतच्या उवा गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघाताला 18 तास उलटून गेले आहेत. या अपघातात बसमधील सातही प्रवाशी जिवंत जळाल्याने मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेने अख्खा देश हादरून गेला आहे. हे सर्व प्रवाशी महाराष्ट्रातील आहेत. त्यातील एका प्रवाशाचीच ओळख पटली आहे. 18 तास उलटले तरी इतर प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये संताप पसरला…

Read More
Navi Mumbai | महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर उतरले दिग्गज नेते

Navi Mumbai | महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर उतरले दिग्गज नेते

महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून नवी मुंबईत पक्षाकडून मोठे आंदोलन करण्यात येत आहे. जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि रोहित पवार…

Read More
भाजपविरोधात शिंदेसेनेत मोठी खदखद… अब्दुल सत्तार, संजय गायकवाड यांच्यानंतर या आमदाराने डागली तोफ… धडाधड केले आरोप…

भाजपविरोधात शिंदेसेनेत मोठी खदखद… अब्दुल सत्तार, संजय गायकवाड यांच्यानंतर या आमदाराने डागली तोफ… धडाधड केले आरोप…

नरेंद्र बोंडेकर यांची भाजपवर जहरी टीकाImage Credit source: एजन्सी MLA Narendra Bondekar on BJP: भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील धुसफूस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपविरोधात तोफ डागली आहे. त्यांनी तर दोन्ही सेनांनी एकत्र येण्याची हाक दिली आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड…

Read More