Headlines

Maha Mumbai Coverage

लंडन-पॅरिसला टाकलं मागे, दादरच्या किर्ती कॉलेज वडापावची बाजी, सातासमुद्रापार गाजवलं नाव

लंडन-पॅरिसला टाकलं मागे, दादरच्या किर्ती कॉलेज वडापावची बाजी, सातासमुद्रापार गाजवलं नाव

गरम-गरम पाव, त्यात चमचमीत बटाटा वडा, सोबत झणझणीत चटणी आणि तो तोंडाला पाणी आणणारा कुरकुरीत चुरा… तोंडाला पाणी सुटलं ना… गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या वडापावने आता थेट सातासमुद्रापार आपला डंका वाजवला आहे. जगभरातील पारंपरिक आणि लोकप्रिय खाद्यपदार्थांचे मानांकन करणाऱ्या टेस्टॲटलस (TasteAtlas) या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाने जगातील सर्वोत्तम सँडविचची यादी जाहीर केली आहे. या…

Read More
Gold Price Today : अरे वा ! सकाळीच सोन्याची गुड न्युज, खरेदी आता स्वस्त.. जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर

Gold Price Today : अरे वा ! सकाळीच सोन्याची गुड न्युज, खरेदी आता स्वस्त.. जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर

Gold Rate Today : भू-राजकीय तणावामुळे सोन्यावर दबाव आला आहे. दिवसभर भाव स्थिर राहिल्यानंतर सकाळी सोन्याचे भाव पडण्याचा सिलसिला कायम असून आजही सोन्याची चमक फिकी पडली आहे. एवढंच नव्हे तर उद्योगांकडून मागणीबाबतच्या अनिश्चिततेमुळे चांदीवरही दबाव आला आणि त्यामुळे आज तिची चमकही कमी झाली आहे. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर आज 3 जून रोजी सोन्याची चमक कमी झाली…

Read More
तुम्ही असताना शब्दाला किंमत होती, पण आज तुमचा भाजप…; ठाकरे गटाच्या नेत्याचे दिवंगत गोपीनाथ मुंडेंना पत्र

तुम्ही असताना शब्दाला किंमत होती, पण आज तुमचा भाजप…; ठाकरे गटाच्या नेत्याचे दिवंगत गोपीनाथ मुंडेंना पत्र

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. अंबादास दानवे यांनी गोपीनाथ मुंडे यांना एक पत्र लिहिले असून त्याद्वारे त्यांनी आदरांजली वाहिली. त्यासोबतच त्यांनी सध्याच्या भाजपच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त…

Read More
स्ट्रॉबेरी आणि मधाचा फेस पॅक चेहऱ्यावरील हरवलेला ओलावा परत मिळवण्यास करेल मदत, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

स्ट्रॉबेरी आणि मधाचा फेस पॅक चेहऱ्यावरील हरवलेला ओलावा परत मिळवण्यास करेल मदत, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

उन्हाळ्यात तीव्र ऊन, घाम आणि धुळीमुळे चेहरा अनेकदा निस्तेज आणि थकलेला दिसतो. अशावेळेस अनेकजण त्वचेला ताजे आणि आर्द्र ठेवण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय करत असतात. त्यातच स्ट्रॉबेरी आणि मधापासून बनवलेला फेस पॅक हा अशाच सोप्या घरगुती उपायांपैकी एक मानला जातो. कारण स्ट्रॉबेरीमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचेला ताजेतवाने करण्यास मदत करतात, तर मधा मधील घटक त्वचेतील ओलावा…

Read More
ENGW vs INDW 3rd T20i Final : इंग्लंडचा फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून अंतिम सामन्यासाठी मोठा बदल, कुणाला संधी?

ENGW vs INDW 3rd T20i Final : इंग्लंडचा फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून अंतिम सामन्यासाठी मोठा बदल, कुणाला संधी?

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया वुमन्स यांच्यात टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. उभयसंघातील तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे टाँटनमधील कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री…

Read More
Vidarbha Pro T20 League : 1 ओव्हरमध्ये 33 रन्स, फलंदाजाचं वादळी शतक, पहिल्याच सामन्यात धमाका

Vidarbha Pro T20 League : 1 ओव्हरमध्ये 33 रन्स, फलंदाजाचं वादळी शतक, पहिल्याच सामन्यात धमाका

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाची यशस्वी सांगता झाली. मात्र त्यानंतरही टी 20 क्रिकेट लीगचा थरार सुरुच आहे. मुंबई टी 20 लीग आणि विदर्भ प्रो टी20 लीग स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात झाली आहे. या टी 20 लीग स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू सहभागी झाले आहेत. विदर्भ प्रो टी20 लीग स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच क्रिकेट चाहत्यांना धमाका पाहायला मिळाला….

Read More