डोनाल्ड ट्रम्प रागाने लालेलाल, जीवलग मित्रदेशाने ती चूक करताच तुफान झापलं; इराण युद्धात…
Donald Trump : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अद्याप संपलेलं नाही. दोन्ही देशांत मध्यस्थांच्या मार्फत युद्धसमाप्तीवर चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप यात कोणालाही यश आलेलं नाही. होर्मुझची सामुद्रधुनी, इराणकडे असलेला सक्रीय युरेनियमचा साठा या कळीच्या मुद्द्यांमुळे इराण-अमेरिकेत युद्धसमाप्तीचा करार सत्यात उतरत नाहीये. काही दिवसांपूर्वी आमचा इराणसोबत हा करार लवकरच अस्तित्त्वात येणार आहे, असा दावा अमेरिकन…