Headlines

Maha Mumbai Coverage

विखे-पाटील लवकरच भिकेला लागणार, संजय राऊत यांचा अहिल्यानगरातून घणाघात

विखे-पाटील लवकरच भिकेला लागणार, संजय राऊत यांचा अहिल्यानगरातून घणाघात

शिवसेना नेते संजय राऊत यांची तोफ आज अहिल्यानगरात दणाणली. मंत्री विखे-पाटील यांनी काल उबाठा शिल्लक राहणार नाही असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना राऊत म्हणाले की अहो, राधाकृष्ण विखे पाटील याच उबाठाने तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना मंत्री केले होते. तुम्ही अनेक घरं बदलून भाजपात आलात.तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवू नका. काँग्रेसने यांना मोठं केलं, हे…

Read More
मोठी बातमी! लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी

मोठी बातमी! लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून योजनेतील लाखो लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळल्याची चर्चा सुरू असताना, सरकारकडून याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या लाभार्थींनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्या लाभार्थ्यांची…

Read More
तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होत आहे का? त्या मागचं कारण असं असू शकते! जाणून घ्या

तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होत आहे का? त्या मागचं कारण असं असू शकते! जाणून घ्या

तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होत आहे का? त्या मागचं कारण असं असू शकते! जाणून घ्याImage Credit source: PTI स्मार्टफोन वापरताना बऱ्याच समस्या वापरकर्त्यांना जाणवत असताना. इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हंटलं तर काही ना काही तांत्रिक बिघाड होणार हे निश्चित असतं. त्यामुळे जितकी जपून वापरणार तितकं त्याचं आयुष्य वाढणार.. जपून वापरताना त्यातली सर्वाधिक जाणवणारी समस्या म्हणजे स्मार्टफोन गरम…

Read More
भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना पत्र, ते प्रकरण नेमकं काय?

भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना पत्र, ते प्रकरण नेमकं काय?

मुंबईतील रस्त्यांवर आणि रेल्वे स्टेशनबाहेर होणाऱ्या नमाज पठणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहून रस्त्यावरील नमाज पठण तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, मुंबईसारख्या व्यस्त शहरात रस्त्यावर नमाज पठणामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. विशेषतः शुक्रवारी दुपारच्या…

Read More
Shivsena Banner | गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! बॅनरबाजीमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shivsena Banner | गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! बॅनरबाजीमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले असून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेतील वाद आता राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. तळोदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर निर्माण झालेला वाद थेट रस्त्यावर पोहोचला असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नगराध्यक्षांविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तळोदा शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर्समधून नगराध्यक्षांवर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे. “गांजाच्या…

Read More
UPI मधून 100 टक्के PF काढता येणार? EPFO चा नियम सांगतो काय?

UPI मधून 100 टक्के PF काढता येणार? EPFO चा नियम सांगतो काय?

EPFO Rules for PF Withdrawn: देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लवकरच युपीआय आणि एटीएमद्वारे पीएफ काढता येणार आहे. EPFO 3.0 च्या बदलामुळे पीएफ काढणे सोपे, सहज आणि जलद होणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असेल. नव्या प्रणालीमुळे सदस्यांना कागदी घोडे नाचवण्याची गरज राहणार नाही. पेपरलेस आणि ऑनलाईन प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांना ईपीएफओ कार्यालयाचे उंबरठे वारंवार झिजवावे लागणार नाही. हा…

Read More