Tata Tiago Facelift: अवघ्या 2 लाख रुपयांमध्ये खरेदी करा टाटाची लोकप्रिय कार, जाणून घ्या हप्त्याचे गणित
नवीन लूक आणि प्रगत फीचर्ससह आलेली टाटा टियागो फेसलिफ्ट सध्या ऑटोमोबाईल बाजारात चर्चेत आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे एकत्र देण्याची गरज नाही. अवघ्या 2 लाख रुपयांच्या फायनान्स प्लॅनवर तुम्हाला दरमहा किती रुपयांचा हप्ता भरावा लागेल, याची सविस्तर माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. तुम्ही बजेट-फ्रेंडली, सेफ आणि सुसज्ज कार खरेदी करण्याचा विचार…