Headlines

Maha Mumbai Coverage

त्या 80 लाख लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली होणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट भाष्य..

त्या 80 लाख लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली होणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट भाष्य..

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली. या योजनेतून प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रूपये सरकारकडून मिळतात. मात्र, या योजनेकरिता सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या. महिलांनी या नियम आणि अटीला धाब्यावर बसून थेट अर्ज केली. त्यावेळी सरसकट अर्ज पात्र केली आणि महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. आता सरकारकडून…

Read More
Girija Oak : इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बाबांनी समोर बसवलं अन्..; गिरीजा ओकने काय सांगितलं?

Girija Oak : इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बाबांनी समोर बसवलं अन्..; गिरीजा ओकने काय सांगितलं?

मराठी मालिका, चित्रपट, नाटकं, जाहिराती यांमध्ये अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले जेवढी लीलया वावरते, हिंदीतही तिचा वावर तेवढा सहज, सोपा आणि सुखद असतो. ओटीटीवरंचही तिचं काम लोकांना बरंच आवडलं असून काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीतील तिच्या अपीअरन्सनंतर गिरीजा डायरेक्ट ‘नॅशनल क्रश’ बनली, रातोरात प्रसिद्ध झाली. सोशल मीडियावर सर्वत्र तिचे निळ्या साडीतले फोटो, तिचे व्हिडीओ व्हायरल झाले. प्रसिद्धीच्या…

Read More
मोठी बातमी! मनोज जरांगे सुद्धा Cockroach Janta Party चे फॅन? 6 जूनच्या दिल्लीतील आंदोलनाविषयी भाष्य काय? अभिजीत दीपके विषयी ते सूचक वक्तव्य

मोठी बातमी! मनोज जरांगे सुद्धा Cockroach Janta Party चे फॅन? 6 जूनच्या दिल्लीतील आंदोलनाविषयी भाष्य काय? अभिजीत दीपके विषयी ते सूचक वक्तव्य

मनोज जरांगे पाटील, कॉकरोच जनता पार्टी, अभिजीत दिपके Image Credit source: टीव्ही ९ मराठी ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे परदेशातून भारतात दाखल होत आहेत. येत्या 6 जून रोजी ते दिल्लीत मोठे आंदोलन करणार आहे. त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन तरुणांना केले आहे. तर सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे…

Read More
Maharashtra News LIVE : समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे-सत्तारांची गळाभेट

Maharashtra News LIVE : समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे-सत्तारांची गळाभेट

02 Jun 2026 01:15 PM (IST) परभणीच्या मानवतमध्ये गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा परभणीच्या मानवतमध्ये गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा. सकाळपासून गॅस भरण्यासाठी नागरिकांच्या एजन्सीबाहेर रांगा. घरगुती गॅस भरण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहण्याची वेळ. बुकिंग केल्यानंतरही 15 दिवस गॅस मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप 02 Jun 2026 12:59 PM (IST) संजय नगर गोविंदपूर भागातील तीन गोदामाला भीषण आग…

Read More
राज्यावर संकट, गारपिटीचा मोठा इशारा, पुढील 24 तास अत्यंत धोक्याची, तब्बल इतक्या जिल्ह्यात..

राज्यावर संकट, गारपिटीचा मोठा इशारा, पुढील 24 तास अत्यंत धोक्याची, तब्बल इतक्या जिल्ह्यात..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज मोठा अलर्ट जारी केला. भारतीय हवामान विभागाने मराठवाडा, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला. फक्त पाऊसच नाही तर गारपिटीचाही इशारा देण्यात आला. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. परभणी, धाराशिव आणि धुळे येथे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली….

Read More
Chanakya Niti : हे तीन लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, आजच त्यांची संगत सोडा

Chanakya Niti : हे तीन लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, आजच त्यांची संगत सोडा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या गोष्टी आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी मित्र कसे असावेत? आणि कसे असू नयेत? याबाबत चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहे. चाणक्य म्हणतात माणसाने संगत ही…

Read More