Headlines

Maha Mumbai Coverage

भाजपात प्रचंड मोठी खळबळ, बडा नेता थेट नवा पक्ष काढणार; पडद्यामागे हालचाली वाढल्या!

भाजपात प्रचंड मोठी खळबळ, बडा नेता थेट नवा पक्ष काढणार; पडद्यामागे हालचाली वाढल्या!

तमिळनाडूमध्ये अभिनेता थलापती विजय यांच्या नेतृत्त्वात नव्या सरकारची स्थापना झाली आहे. थलापती विजय हे राज्याचे नवे मुख्यमंत्री आहे. नव्या सरकारची स्थापना झालेली असली तरीही तामिळनाडूतील राजकारणात आलेलं उधाण मात्र अजूनही ओसरत नाहीये. नवा पक्ष काढून विजय थलापती थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले आहेत. असे असतानाच आता या राज्यात आणखी एक नवा पक्ष स्थापन होण्याची शक्यता आहे….

Read More
अब्दुल सत्तार आधी नाराज, आता थेट म्हणाले मी काँग्रेसच्या… शिवसेनेत मोठी खळबळ, चर्चेला उधाण!

अब्दुल सत्तार आधी नाराज, आता थेट म्हणाले मी काँग्रेसच्या… शिवसेनेत मोठी खळबळ, चर्चेला उधाण!

Abdul Sattar : विधानपरिषदेच्या निवडणुकीची चांगलीच रणधुमाळी रंगली आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. छत्रपती संभाजी नगर-जालना या मतदारसंघात माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी समोर येत भाजपातील स्थानिक नेतृत्त्वावर गंभीर आरोप केले…

Read More
Abdul Sattar LIVE | भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता… बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर खदखद मांडली!

Abdul Sattar LIVE | भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता… बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर खदखद मांडली!

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील जागावाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी उघडपणे समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या जागांवरून महायुतीतील पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे….

Read More
मुंबई महापालिकेचा अजब कारभार… बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली महाराष्ट्रातीलच फेरीवाल्यांवर कारवाई; उपमहापौरांची थेट कबुली

मुंबई महापालिकेचा अजब कारभार… बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली महाराष्ट्रातीलच फेरीवाल्यांवर कारवाई; उपमहापौरांची थेट कबुली

गेल्या काही काळापासून मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे. यात काही बांगलादेशी फेरीवाल्यांचाही समावेश असल्याचा संशय आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली महाराष्ट्रातीलच फेरीवाल्यांवर कारवाई झाल्याची माहिती उपमहापौर संजय घाडी यांनी दिली आहे. संजय घाडी यांनी नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. फेरीवाल्यांना ओळखपत्र…

Read More
मोठी बातमी! युद्धाला पुन्हा सुरुवात? अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, थेट एअर डिफेन्स सिस्टम…

मोठी बातमी! युद्धाला पुन्हा सुरुवात? अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, थेट एअर डिफेन्स सिस्टम…

अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला Image Credit source: टीव्ही 9 मराठी अमेरिका आणि इराणमध्ये जरी सध्या युद्धविराम सुरू असला तरी देखील अजूनही संघर्ष कायमच आहे. अमेरिकेकडून आता इराणवर भीषण हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेनं इराणच्या रडार ड्रोन साईट्सवर हल्ला केला आहे. यामध्ये इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. हल्ल्यात इराणचं एअर डिफेन्स सिस्टम…

Read More
कतरिना पुढं दिशा पाटनी फेल, ‘ऊंचा लंबा कद’च्या नवीन वर्जन रिलीज, गाणं पाहून चाहते नाराज

कतरिना पुढं दिशा पाटनी फेल, ‘ऊंचा लंबा कद’च्या नवीन वर्जन रिलीज, गाणं पाहून चाहते नाराज

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिची लोकप्रियता आजही कायम आहे. दरम्यान, आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील ‘ऊंचा लंबा कद फॉरएव्हर’ हे गाणे प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये नेले आहे. विशेष म्हणजे, गाण्याच्या शेवटी अभिनेता अक्षय कुमारने कतरिनाची घेतलेली आठवण सध्या सोशल…

Read More