IPL 2026: जेतेपदानंतर विराट कोहलीला आरसीबीची जर्सी काढावी लागली, ड्रेसिंग रूममध्ये झालं असं की… Video
IPL 2026: जेतेपदानंतर विराट कोहलीला आरसीबीची जर्सी काढावी लागली, ड्रेसिंग रूममध्ये झालं असं की… VideoImage Credit source: PTI Virat Kohli RCB Dressing Room Video: आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चॅम्पियनसारखी कामगिरी केली. गतविजेत्या आरसीबीने यंदाही जेतेपद कायम राखलं. या ऐतिहासिक विजयानंतर आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. असं असताना आरसीबीने सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ…