Headlines

Maha Mumbai Coverage

भेसळयुक्त दूध पिल्याने तब्बल 16 जणांचा तडफडून मृत्यू, डेअरी मालकाने…सत्य समोर येताच खळबळ!

भेसळयुक्त दूध पिल्याने तब्बल 16 जणांचा तडफडून मृत्यू, डेअरी मालकाने…सत्य समोर येताच खळबळ!

अनेकांना दूध प्यायला आवडतं. दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थही अनेकजण चवीने खातात. दुसरीकडे चहामध्येही लाखो लोक दूध टाकतात. परंतु काही ठिकाणी भेसळयुक्त दूध विकले जाते. थोड्याशा नफ्यापाई केलेल्या या कांडामुळे अनेकदा लोकांचा जीव जातो. अशीच एक धक्कादायक घटना आता घडली आहे. भेसळयुक्त दूध प्यायलाने तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर…

Read More
मोठी बातमी! इराणला सर्वात मोठा दणका, युद्धात 7 देशांच्या एन्ट्रीने मोठी खळबळ, अमेरिकेसोबत मिळून थेट…, जग हादरलं

मोठी बातमी! इराणला सर्वात मोठा दणका, युद्धात 7 देशांच्या एन्ट्रीने मोठी खळबळ, अमेरिकेसोबत मिळून थेट…, जग हादरलं

इराण अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 23 वा दिवस आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यातच इराणने हे युद्ध सुरू असताना मोठा निर्णय घेतला आहे. इराणने आपल्या शत्रू राष्ट्रांसाठी होमूर्जची सामुद्रधुनी बंद केली आहे. दरम्यान होमूर्जची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये मोठं ऊर्जा संकट निर्माण…

Read More
काउंटडाउन सुरू! कुंभ राशीत सुरु होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, या राशींचा सुवर्ण काळ

काउंटडाउन सुरू! कुंभ राशीत सुरु होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, या राशींचा सुवर्ण काळ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरातील बदल जीवनात मोठ्या संधी आणि उलथापालथ घडवतात. सध्या कुंभ राशीत ग्रहांचा राजा मंगळ विराजमान आहे आणि चंद्रासोबत त्याचा विशेष संयोग झाला आहे. यामुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण झाला आहे. हा योग धनप्राप्ती, समृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि यशाचा सर्वांत शक्तिशाली संकेत मानला जातो. ज्योतिषीय दृष्टिकोनातून हा काळ काही राशींसाठी विशेषतः शुभ ठरणार आहे….

Read More
सतत विचार करुन देताय आजरपणाला आमंत्रण…, मानसिक ताण आणि आरोग्य यांमधील संबंध

सतत विचार करुन देताय आजरपणाला आमंत्रण…, मानसिक ताण आणि आरोग्य यांमधील संबंध

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक विचार डोक्यात घर करून असतात, त्यामुळे कधीच फ्रेश वाटत नाही. कामाचा ताण, भविष्याची चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि दैनंदिन समस्या लोकांना अनेकदा गरजेपेक्षा जास्त विचार करण्यास भाग पाडतात. बरेच लोक अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरही बराच वेळ विचार करत राहतात, ज्यामुळे मेंदूला आवश्यक विश्रांती मिळत नाही. हळूहळू, ही सवय त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा…

Read More
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?

भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटी मार्फत चौकशी सुरु आहे. अशोक खरात याने दैवी आशीर्वाद आणि चमत्काराने महिलांना फशी पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्याचे ५८ व्हिडीओ उघडकीस आले असून त्यात तो महिलांशी किळसवाणे प्रकार करत असल्याचे दिसत आहे. या भोंदूबाबाची नाशिकचा पोलिस क्लब हिमांशू येथे आतापर्यंत चौकशी सुरु होती. मात्र, एसआयटीने…

Read More
52 वर्षीय तरुणीचा क्लासी लूक, तुम्हीही करु शकता फॉलो, सर्वांमध्ये दिसाल उठून

52 वर्षीय तरुणीचा क्लासी लूक, तुम्हीही करु शकता फॉलो, सर्वांमध्ये दिसाल उठून

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आयमट सॉन्ग करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही चाहत्यांमध्ये मलायका हिची क्रेझ पाहायला मिळते. एवढंच नाही तर, तिच्या बोल्डनेसवर देखील असंख्य चाहते फिदा आहेत… मलायका हिने आता देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे….

Read More