Headlines

Maha Mumbai Coverage

कमाई वाढवण्याचे हे ७ अचूक फॉर्म्युले, यांच्या मदतीने कधीच जाणवणार नाही तंगी

कमाई वाढवण्याचे हे ७ अचूक फॉर्म्युले, यांच्या मदतीने कधीच जाणवणार नाही तंगी

पैसे कमावणे जेवढे गरजेचे असते तेवढेच त्याची योग्य जागी गुंतवणूक करणे आणि समजदारीने खर्च करणे गरजेचे असते. आजच्या काळात गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतू यशस्वी गुंतवणूकदार तोच बनू शकतो जो काही सोप्या आर्थिक नियमांना समजून त्यांचे पालन करतो. हा नियम न केवळ गुंतवणूक योजना तयार करण्यास मदत करतो, तर भविष्यातील आर्थिक गरजांना देखील सुरक्षित…

Read More
अहिल्यानगरात एसटी बसचा भीषण अपघात, 1 ठार 15 जण जखमी, समोर कार आल्याने…

अहिल्यानगरात एसटी बसचा भीषण अपघात, 1 ठार 15 जण जखमी, समोर कार आल्याने…

ST Bus Accident : अहिल्यानगरात शिर्डी-नाशिक महामार्गावर एसटी बस आणि एर्टिगा कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. अवघ्या काही सेकंदांत झालेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तब्बल 15 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे अहिल्यानगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नेमकी काय माहिती समोर आली? मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे….

Read More
आयपीएल स्पर्धेतील तीन नियम बदला! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला सल्ला

आयपीएल स्पर्धेतील तीन नियम बदला! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला सल्ला

आयपीएल स्पर्धेतील तीन नियम बदला! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला सल्लाImage Credit source: PTI टी20 क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धा ही फलंदाजांच्या बाजूने झुकलेली आहे. त्यामुळे गोलंदाजांची भूमिका फक्त धावा रोखण्यासाठी मर्यादीत राहिली आहे. गोलंदाजांचं करिअरही फार काळ टिकत नाही. त्यामुळे एखाद्या सामन्यात आक्रमक फलंदाजीचा फटका बसला गोलंदाजाला पुढच्या सामन्यात संधी मिळेल की नाही हे कठीण…

Read More
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं; हादरवून टाकणारा कांड समोर!

केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं; हादरवून टाकणारा कांड समोर!

भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या आमिषाने तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, 16 मे रोजी लौकिक फुलकर याने नितीन भुतडा यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. त्याने केंद्र सरकारच्या 42 महामंडळांची यादी, त्यांचे बजेट, वेतन…

Read More
इस्त्राइलने थेट सैन्य घुसवलं, या देशातील महत्त्वाचा प्रदेश जिंकून फडकवला झेंडा; आता महाभयंकर युद्ध?

इस्त्राइलने थेट सैन्य घुसवलं, या देशातील महत्त्वाचा प्रदेश जिंकून फडकवला झेंडा; आता महाभयंकर युद्ध?

संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारी बातमी समोर आली आहे. इस्त्राईलच्या सैन्याने दक्षिण लेबनानमधील रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या टेकडीवर कब्जा मिळवला आहे. या टेकडीच्या शिखरावर ऐतिहासिक ब्यूफोर्ट किल्ला आहे, याच किल्ल्यावर 44 वर्षांनंतर पुन्हा एकदा इस्त्राईलचा झेंडा फडकवण्यात आला आहे. गेल्या 26 वर्षांतील लेबनानमध्ये इस्त्राईलच्या सैन्याने आतपर्यंत केलेला हा सर्वात मोठा कब्जा मानला जात आहे. याबाबतची माहिती रविवारी…

Read More
रेल्वे, गॅस सिलिंडर ते यूपीआय, 1 जूनपासून होणार मोठे बदल; समजून घ्या अन्यथा बसेल खिशाला मोठी झळ!

रेल्वे, गॅस सिलिंडर ते यूपीआय, 1 जूनपासून होणार मोठे बदल; समजून घ्या अन्यथा बसेल खिशाला मोठी झळ!

June Month Rule Change : आता मे महिना संपला असून सर्वांनीच जून महिन्याचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात नेमकं काय काय कारायचं? आर्थिक व्यवहार कोणते आहेत? याचे गाणित सगळेच करत असतील. परंतु जून महिन्यात बँकिंग, आर्थिक देवाणघेवाण तसेच तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार अनेक नियम बदलणार आहेत. हे नियम माहिती नसतील तर तुमच्या…

Read More