Headlines

Maha Mumbai Coverage

उन्हाळ्यातही मिळेल थंडावा,नॉर्थ ईस्टच्या या ७ सुंदर हील स्टेशनवर फिरुन या….

उन्हाळ्यातही मिळेल थंडावा,नॉर्थ ईस्टच्या या ७ सुंदर हील स्टेशनवर फिरुन या….

उन्हाळ्यात लोक थंड आणि नैसर्गिक सुंदरता असलेल्या ठिकाणी फिरायला जाण्याच्या योजना आखतात. नॉर्थ – ईस्ट इंडियात म्हणजे पूर्वोत्तर भारतातील सुंदर हिल स्टेशन देखील एक शानदार पर्याय होऊ शकतो.देशात अनेक ठिकाणी जेव्हा प्रचंड उन्हाळा असतो. तेव्हा नॉर्थ – ईस्टच्या पवर्तमय प्रदेशातील हवामान थंड आणि आल्हाददायक असते. येथील सुंदर पर्वत, दऱ्या, सरोवरे आणि स्थानिक संस्कृती या सहलीला…

Read More
Fuel Price : पेट्रोल 434 तर डिझेल 407 रुपये लिटर, भारताच्या शेजारील देशात महागाईने हाहाकार

Fuel Price : पेट्रोल 434 तर डिझेल 407 रुपये लिटर, भारताच्या शेजारील देशात महागाईने हाहाकार

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. जगाच्या एकूण तेल गरजेपैकी सुमारे 20 टक्के पुरवठा करणारी होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने पाकिस्तान, बांगलादेश, ब्रिटनपासून भारतापर्यंत अनेक देशांमध्ये तेलटंचाई निर्माण झाली आहे. भारताचा शेजारी देश श्रीलंकेत परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. येथे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. सध्या श्रीलंकेत 1…

Read More
मनोज जरांगे तुम्ही सुद्ध उपोषण करण्यात कलाकार आहात, इथे अनेक राजकारणीही…, आठवलेंचं मोठं विधान

मनोज जरांगे तुम्ही सुद्ध उपोषण करण्यात कलाकार आहात, इथे अनेक राजकारणीही…, आठवलेंचं मोठं विधान

रामदास आठवले Image Credit source: टीव्ही 9 मराठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात असलेल्या विविध मागण्यांसाठी शनिवारी पुन्हा एकदा भर उन्हात उपोषण केलं. दरम्यान सरकारने मागण्या मान्य केल्यानं अखेर मध्यरात्री त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कलाकार म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना आता…

Read More
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, त्या चौथ्या मजल्यात दडलंय मोठं गूढ? नेमकं काय घडतंय?

नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, त्या चौथ्या मजल्यात दडलंय मोठं गूढ? नेमकं काय घडतंय?

देशभराची झोप उडवणाऱ्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच आहे. गेल्या १९ दिवसांपासून सीबीआयचं पथक लातूरमध्येच आहे. हे पथक अनेक तपास करत असून मोटगावकर आणि त्याच्याशी संबंधित लोकांची वारंवार चौकशी करताना दिसत आहे. याआधी केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’चे संचालक शिवराज रघुनाथ…

Read More
PSG सारखं RCB ही सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालणार? चॅम्पियन्स लीगनंतर आता आयपीएलकडे नजरा

PSG सारखं RCB ही सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालणार? चॅम्पियन्स लीगनंतर आता आयपीएलकडे नजरा

PSG सारखं RCB ही सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालणार? चॅम्पियन्स लीगनंतर आता आयपीएलकडे नजराImage Credit source: Getty/PTI PSG Win UEFA Champions League 2026: क्रीडाजगतात जेतेपदाचा मान पहिल्यांदा मिळवल्यानंतर दुसऱ्यांदा ही कामगिरी पुन्हा करणं कठीण असतं. त्यामुळे सलग जेतेपद मिळवणाऱ्या संघाकडे चॅम्पियन म्हणून पाहिलं जातं. इतकंच काय तर गजविजेत्या संघाने पुन्हा जेतेपदाला गवसणी घातली तर आनंद…

Read More
कोब्रा ते रसेल वायपर… भारतात ही ठिकाणे म्हणजे विषारी सापांचा डेरा, चुकूनही गेला तर…

कोब्रा ते रसेल वायपर… भारतात ही ठिकाणे म्हणजे विषारी सापांचा डेरा, चुकूनही गेला तर…

भारतात अनेक प्रकारचे साप आढळतात, मात्र आज आपण देशातील अशा सर्प उद्यानांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात. देशातील या स्नेक पार्कडे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना पहायला मिळत आहे. या पार्कमध्ये दुर्मिळ आणि अत्यंत विषारी सापांच्या प्रजाती अगदी जवळून पाहण्याची संधी मिळते. किंग कोब्रा, रसेल वायपर आणि इंडियन पायथनसारखे साप या…

Read More