8 एपिसोडच्या वेब सीरिजचा ओटीटीवर धमाका; आठवडाभरातच टॉप ट्रेंडिंगमध्ये
ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वीच अशी एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली, जिच्यावर प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अवघ्या आठवडाभरात ही सीरिज ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगच्या यादीत समाविष्ट झाली आहे. विशेष म्हणजे या सीरिजच्या निर्मात्यांनीच जगातील सर्वांत मोठी सीरिज 'स्ट्रेंजर थिंग्स'ची निर्मिती केली आहे. ओटीटीवर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही वेब सीरिज 'द डफर ब्रदर्स'ची आहे. या सीरिजची…