JEE Advanced चा निकाल जाहीर, देशातील टॉपर्सची यादी समोर; महिला टॉपर कोण?
इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि कठोर परिश्रमाला कोणताही पर्याय नसतो हेच पुन्हा एकदा बिहारमधील गया येथील एका सामान्य कुटुंबातील मुलाने सिद्ध करून दाखवले आहे. आयआयटीतर्फे घेण्यात आलेल्या JEE Advanced 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये गयाच्या शुभम कुमारने ३६० पैकी ३३० गुण मिळवून अखिल भारतीय स्तरावर (AIR 1) प्रथम क्रमांक पटकावला आहे. शुभमच्या…