Headlines

Maha Mumbai Coverage

लघु कर्जांनी बदललं लाखो पथविक्रेत्यांचं जीवन, स्वप्नांना मिळाले नवे पंख ;  PM स्वनिधीची 6 वर्षांची कामगिरी

लघु कर्जांनी बदललं लाखो पथविक्रेत्यांचं जीवन, स्वप्नांना मिळाले नवे पंख ; PM स्वनिधीची 6 वर्षांची कामगिरी

एखाद्या मंदिराबाहेर पुजेचं सामाना विकणार महिला असो की रस्त्याच्या कडेला टपरीवरचा चहा विक्रेता, किंवा गल्ला-गल्ल्यांत फिरून भाजी विकणारा फेरीवाला किंवा फुटपाथवरचा चांभार. बऱ्याच काळापासून, या छोट्या व्यवसायांसमोरील सर्वात मोठे आव्हान होतं – ते म्हणजे भांडवलाचा अभाव ! कोविड-19 नंतर तर हे संकट एवढं वाढलं की ते (लोकं) कंगालच झाले. मात्र याच काळात सुरू करण्यात आलेल्या…

Read More
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, उमेदवारीवरून राडा झाल्यानेच…राजकारणात मोठी खळबळ

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, उमेदवारीवरून राडा झाल्यानेच…राजकारणात मोठी खळबळ

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील निष्ठावंताची खदखद समोर आली आहे. राष्ट्रवादीचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. रामदास गाडे यांचा…

Read More
कालपर्यंत धुंडीभांडी करायची, महिन्याला 2500 रुपयांची मिळकत, आज थेट कॅबिनेट मंत्री, IAS अधिकाऱ्यांना देणार आदेश

कालपर्यंत धुंडीभांडी करायची, महिन्याला 2500 रुपयांची मिळकत, आज थेट कॅबिनेट मंत्री, IAS अधिकाऱ्यांना देणार आदेश

पश्चिम बंगालमध्ये धुणीभांडी करणाऱ्या कलिता माझी यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली आहे पश्चिम बंगालमधील शुभेंदु अधिकारी यांच्या सरकारच्या कॅबिनेटचा विस्तार करण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच भाजप सत्तेत आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान देताना अधिक काटेकोरपणा पाळण्यात आला आहे. 24 दिवसांपूर्वी शुभेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत निसिथ प्रमाणिक यांनीही राज्य मंत्रीपदाची शपथ…

Read More
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत… पुण्यात राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा

सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत… पुण्यात राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा

महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि कोकण या जागा मिळाल्या आहेत. कोकणमधून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र पुण्याच्या जागेवरून पक्षात मोठा वाद पेटला आहे. ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने पुण्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी या निर्णयावर…

Read More
तेव्हा डेवचं डोकं तिच्या मांडीवर होतं, त्याच्या शरीरावर.. हनीमूनसाठी दोघे निघाले पण.. लग्नानंतर काही तासात सगळ्या कुटुंबाला शॉक

तेव्हा डेवचं डोकं तिच्या मांडीवर होतं, त्याच्या शरीरावर.. हनीमूनसाठी दोघे निघाले पण.. लग्नानंतर काही तासात सगळ्या कुटुंबाला शॉक

कोणाच्या नशिबात काय लिहून ठेवलय हे कोणीच सांगू शकत नाही. एखाद्या क्षणाचा आनंद दुसऱ्याक्षणी दु:खात बदलतो. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका कुटुंबासोबत असच घडलं. काही तासात या कुटुंबाचा आनंद दु:खात बदलला. हनीमूनला निघालेल्या भारतीय वंशाच्या नवरदेवाचा हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्देवी अपघातात मृत्यू झाला. नवरी मुलगी बरेच तास ढिगाऱ्यामध्ये अडकून पडली होती. सगळ्या कुटुंबासाठी हा मोठा…

Read More
Vijay Wadettiwar | कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; विजय वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं

Vijay Wadettiwar | कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; विजय वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने 17 पैकी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उद्योगपती अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून, काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे उमेदवार अरुण लाखानी हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया…

Read More