Headlines

Maha Mumbai Coverage

विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायमच? आता एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये, महायुतीच्या गोटातून मोठी बातमी

विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायमच? आता एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये, महायुतीच्या गोटातून मोठी बातमी

मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलं आहे. जागा वाटपाच्या फॉर्मुल्यानुसार भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 11 तर शिवसेना शिंदे गटाला 4 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन जागा मिळणार आहेत. मात्र अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याची माहिती आता सूत्रांकडून समोर आली आहे. त्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More
यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि…! आयपीएल ट्रॉफीवर लिहिलेल्या या संस्कृत श्लोकाचा अर्थ माहिती आहे का?

यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि…! आयपीएल ट्रॉफीवर लिहिलेल्या या संस्कृत श्लोकाचा अर्थ माहिती आहे का?

यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि…! आयपीएल ट्रॉफीवर लिहिलेल्या या संस्कृत श्लोकाचा अर्थ माहिती आहे का?Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेचा विजेता अवघ्या काही तासात समोर येणार आहे. जेतेपदाच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. विजेत्याला आयपीएलची चमचमणारी ट्रॉफी उंचवण्याची संधी मिळणार…

Read More
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार, नेत्यांची तातडीची बैठक, महायुतीच्या गोटात हालचाली वाढल्या

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार, नेत्यांची तातडीची बैठक, महायुतीच्या गोटात हालचाली वाढल्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोकणातील नेते आणि आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे आणि भरत गोगावले यांची उपस्थिती होती. रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर सर्व आमदार आणि नेत्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी युती धर्म पाळावा अशी सूचना यावेळी एकनाथ शिंदे यांनी…

Read More
Vaibhav Suryawanshi : अखेर वैभव सूर्यवंशीच्या बॅटचं ते सिक्रेट समोर, या एका कारणामुळे पाडतो धावांचा पाऊस!

Vaibhav Suryawanshi : अखेर वैभव सूर्यवंशीच्या बॅटचं ते सिक्रेट समोर, या एका कारणामुळे पाडतो धावांचा पाऊस!

त्याच्या खेळाचे आज सगळेच कौतुक करत आहेत. दरम्यान, वैभव सूर्यवंशी एवढी तुफानी फलंदाजी नेमकी कशी करू शकतो, असे सगळेच विचारत आहेत. तो त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग तर ठेवत नाही ना? असं अनेकजण हसत हसत आणि कौतुकाने म्हणतात. Source link

Read More
उन्हाळ्यातही मिळेल थंडावा,नॉर्थ ईस्टच्या या ७ सुंदर हील स्टेशनवर फिरुन या….

उन्हाळ्यातही मिळेल थंडावा,नॉर्थ ईस्टच्या या ७ सुंदर हील स्टेशनवर फिरुन या….

उन्हाळ्यात लोक थंड आणि नैसर्गिक सुंदरता असलेल्या ठिकाणी फिरायला जाण्याच्या योजना आखतात. नॉर्थ – ईस्ट इंडियात म्हणजे पूर्वोत्तर भारतातील सुंदर हिल स्टेशन देखील एक शानदार पर्याय होऊ शकतो.देशात अनेक ठिकाणी जेव्हा प्रचंड उन्हाळा असतो. तेव्हा नॉर्थ – ईस्टच्या पवर्तमय प्रदेशातील हवामान थंड आणि आल्हाददायक असते. येथील सुंदर पर्वत, दऱ्या, सरोवरे आणि स्थानिक संस्कृती या सहलीला…

Read More
Fuel Price : पेट्रोल 434 तर डिझेल 407 रुपये लिटर, भारताच्या शेजारील देशात महागाईने हाहाकार

Fuel Price : पेट्रोल 434 तर डिझेल 407 रुपये लिटर, भारताच्या शेजारील देशात महागाईने हाहाकार

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. जगाच्या एकूण तेल गरजेपैकी सुमारे 20 टक्के पुरवठा करणारी होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने पाकिस्तान, बांगलादेश, ब्रिटनपासून भारतापर्यंत अनेक देशांमध्ये तेलटंचाई निर्माण झाली आहे. भारताचा शेजारी देश श्रीलंकेत परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. येथे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. सध्या श्रीलंकेत 1…

Read More