Headlines

Maha Mumbai Coverage

रणबीर कपूरने गुंतवणूक केलेला स्टॉक ‘फोकस’मध्ये, एका वर्षात 109 टक्क्यांचा रिटर्न

रणबीर कपूरने गुंतवणूक केलेला स्टॉक ‘फोकस’मध्ये, एका वर्षात 109 टक्क्यांचा रिटर्न

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या. Source link

Read More
मुंबईतील 5 गगनचुंबी इमारती कोणत्या ? एका फ्लॅटची किंमत 50 कोटींपर्यंत…

मुंबईतील 5 गगनचुंबी इमारती कोणत्या ? एका फ्लॅटची किंमत 50 कोटींपर्यंत…

गगनचुंबी इमारती म्हटल्या की अमेरिकेचे ट्वीन टॉवर ( आता नष्ट झालेत ) आणि दुबईची बुर्ज खलिफा ही आकाशाला भिडणारी इमारत नजरेसमोर येते. भारतात इमारती इतक्या उंच नाहीत..तरीही देशात सुमारे २५० गगनचुंबी इमारती आहेत. यातील काही तयार आहेत तर काहींची बांधणी सुरु आहे. यात सर्वाधिक वाटा मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटचा आहे. मुंबई नंतर हैदराबादचा क्रमांक लागतो….

Read More
मराठी अभिनेत्रीच्या नव्या हेअरकटची जोरदार चर्चा, शॉर्ट वनपीसमध्ये दिल्या दिलखेच पोज

मराठी अभिनेत्रीच्या नव्या हेअरकटची जोरदार चर्चा, शॉर्ट वनपीसमध्ये दिल्या दिलखेच पोज

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून मालिकेतील तिच्या स्वानंदी या भूमिकेलाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अभिनयासोबतच तेजश्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तेजश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही नवीन आणि आकर्षक…

Read More
Gulabrao Patil | विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना; मोठं काहीतरी घडणार?

Gulabrao Patil | विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना; मोठं काहीतरी घडणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार असून महायुतीत जागावाटपावरून अद्यापही एकमत झालेलं नाही. ही निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार असली तरी काही जागांवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद कायम असल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने पक्षाकडून जास्त जागांची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट…

Read More
कार इन्शुरन्स घेताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर हक्काचा क्लेम होईल रिजेक्ट

कार इन्शुरन्स घेताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर हक्काचा क्लेम होईल रिजेक्ट

कार इन्शुरन्स घेताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर हक्काचा क्लेम होईल रिजेक्टImage Credit source: TV9 Network/Hindi अपघातानंतर कारचा इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होण्यामागे वाहनधारकांच्या काही लहान चुका कारणीभूत ठरतात. विम्याच्या फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरणे, अपघाताची माहिती कंपनीला उशिरा देणे किंवा अनाधिकृत गॅरेजमधून गाडी दुरुस्त करणे यामुळे क्लेम नाकारला जाऊ शकतो. वेळीच सावध राहून योग्य माहिती दिल्यास हा…

Read More
15 बळी घेणाऱ्या दारूसाठीचं मिथेनॉल भिवंडीतून आणलं… तुकाराम मुंढेंच्या टीमची धडक कारवाई; कंपनीवर थेट छापा

15 बळी घेणाऱ्या दारूसाठीचं मिथेनॉल भिवंडीतून आणलं… तुकाराम मुंढेंच्या टीमची धडक कारवाई; कंपनीवर थेट छापा

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 15 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता या विषारी दारूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचे समोर आले आहे. अशातच आता मिथेनॉल साठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या साठवलेला मिथेनॉल…

Read More