Headlines

Maha Mumbai Coverage

15 बळी घेणाऱ्या दारूसाठीचं मिथेनॉल भिवंडीतून आणलं… तुकाराम मुंढेंच्या टीमची धडक कारवाई; कंपनीवर थेट छापा

15 बळी घेणाऱ्या दारूसाठीचं मिथेनॉल भिवंडीतून आणलं… तुकाराम मुंढेंच्या टीमची धडक कारवाई; कंपनीवर थेट छापा

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 15 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता या विषारी दारूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचे समोर आले आहे. अशातच आता मिथेनॉल साठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या साठवलेला मिथेनॉल…

Read More
महायुतीत खळबळ, शिवसेनेच्या या बड्या नेत्याचं बंड; थेट उमेदवारी अर्ज दाखल; पुढे काय होणार?

महायुतीत खळबळ, शिवसेनेच्या या बड्या नेत्याचं बंड; थेट उमेदवारी अर्ज दाखल; पुढे काय होणार?

Tanaji Patil : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक पक्षांनी आपापल्या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिलेला असून संबंधित नेते प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र अजूनही काही जागांसाठी सुरू असलेलं चर्चेचं गुऱ्हाळ संपलेलं नाही. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जागांवरून वाद आहे. तर उपमुख्यमंत्री…

Read More
कारचा दरवाजा अचानक जाम झाला? घाबरू नका, अवघ्या काही मिनिटांत असा करा ठीक

कारचा दरवाजा अचानक जाम झाला? घाबरू नका, अवघ्या काही मिनिटांत असा करा ठीक

कारचा दरवाजा अचानक जाम झाला? घाबरू नका, अवघ्या काही मिनिटांत असा करा ठीकImage Credit source: TV9 Network अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे कारचे डोअर लॉक जाम होते आणि प्रवासी आत किंवा बाहेर अडकतात. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत गाडीची काच तोडण्यासारखे मोठे पाऊल उचलण्याऐवजी कारमधील सुरक्षा फीचर्सचा वापर करावा. मॅन्युअल सिस्टीम आणि इमर्जन्सी लिव्हर योग्य प्रकारे वापरल्यास हा लॉक…

Read More
शेजारी हे काय घडलं? रेतीचं महाभयानक वावटळ… भर दुपारीच काळाकुट्ट अंधार, 30 मिनिटं जीव खालीवर…

शेजारी हे काय घडलं? रेतीचं महाभयानक वावटळ… भर दुपारीच काळाकुट्ट अंधार, 30 मिनिटं जीव खालीवर…

सध्या निसर्गाचं चक्र फिरलेलं आहे. उन्हाळ्यात पाऊस पडतोय, हिवाळ्यात पाऊस पडतोय आणि पावसाळा सुरू झाला तरी पाऊस पडत नाही, अशी हवामानाची विचित्र स्थिती झाली आहे. त्यामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. खासकरून बळीराजा वैतागला आहे. हवामानात कधी काय बदल होईल याचा काहीच नेम नसल्याचं दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी देशातील काही भागात चक्री वादळ येण्याचा इशारा…

Read More
Shubman Gill-Sai Sudharsan: शुबमन गिल-साई सुदर्शनने ठोकलं 11वं शतक, विराट-ख्रिसचा विक्रम मोडला

Shubman Gill-Sai Sudharsan: शुबमन गिल-साई सुदर्शनने ठोकलं 11वं शतक, विराट-ख्रिसचा विक्रम मोडला

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी 167 धावांची भागीदारी रचली. आयपीएल प्लेऑफमधील सर्वोच्च भागीदारी आहे. या सामन्यात सुदर्शनने 32 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. या शुबमन गिलने 45 चेंडूत 95, तर साई सुदर्शनने 32 चेंडूत 58 धावा केल्या. (Photo: PTI) Source link

Read More
‘त्याला क्रिकेट शिवाय…’, वैभव सूर्यवंशी याला कपिल देव यांचा मोठा इशारा.. म्हणाले भविष्यात…

‘त्याला क्रिकेट शिवाय…’, वैभव सूर्यवंशी याला कपिल देव यांचा मोठा इशारा.. म्हणाले भविष्यात…

कपिल देव, वैभव सूर्यवंशी Image Credit source: एजन्सी Kapil Dev Warning on Vaibhav Sooryavanshi: राजस्थॉन रॉयल्सचे तरुण, तडफदार आणि धमाकेदार खेळाडू वैभव सूर्यवंशी आता अवघ्या 15 वर्षांचा आहे. त्याने व्हाईट बॉल फॉर्म्याटमध्ये कमाल कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पण अनेक दिग्गजांनी या डावखुऱ्या फलंदाजाविषयी चिंता व्यक्त केली आहे. तो रेड…

Read More