Headlines

Maha Mumbai Coverage

टाटाचा मोठा धमाका! अवघ्या 4.69 लाखांत लाँच झाली नवीन ‘Tata Tiago Facelift’

टाटाचा मोठा धमाका! अवघ्या 4.69 लाखांत लाँच झाली नवीन ‘Tata Tiago Facelift’

भारतीय ग्राहकांची लाडकी एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कार टाटा टियागो आता नव्या आकर्षक रूपात दाखल झाली आहे. कंपनीने या कारचे एक्सटीरियर आणि इंटीरियर पूर्णपणे अपडेट केले असून यात सर्वोत्तम सेफ्टी फीचर्स दिले आहेत. अनेक नवनवीन रंगांच्या पर्यायांसह येणाऱ्या या कारच्या सर्व व्हेरियंट्सची किंमत आणि फीचर्स बजेटमधील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. नवीन Tata Tiago फेसलिफ्ट मॉडेल भारतीय…

Read More
Video | प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले…

Video | प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले…

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात एक नाव केंद्रस्थानी आहे ते म्हणजे प्राजक्त तनपूरे. राज्यात एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीची धूम चालू आहे. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. काही नेत्यांनी आपली भविष्यातील राजकीय सोय लक्षात घेऊन पक्षातर करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीमध्ये सध्या जागावाटपावर खल चालू…

Read More
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स कंपनीवर मोठी कारवाई!

तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स कंपनीवर मोठी कारवाई!

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात 15 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात अवैध दारू निर्मिती आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या पुरवठ्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी येथे मोठी कारवाई करत संशयित मिथेनॉलचा मोठा साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान तब्बल…

Read More
चला सोनं घ्यायला! एकाच दिवसात भाव चांगलाच घसरला; 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

चला सोनं घ्यायला! एकाच दिवसात भाव चांगलाच घसरला; 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवरील अस्थिरता अजूनही संपलेली नाही. शेअर बाजारासह भारतातील सराफा बाजारावरही या अस्थिरतेचा परिणाम होत आहे. आज सोने आणि चांदीचा भाव चांगलाच पडला आहे. Source link

Read More
टोयोटाचा धमाका! भारतात लाँच केली पहिली इलेक्ट्रिक कार ‘Urban Cruiser Ebella’

टोयोटाचा धमाका! भारतात लाँच केली पहिली इलेक्ट्रिक कार ‘Urban Cruiser Ebella’

टोयोटा कंपनीने भारतीय ईव्ही मार्केटमध्ये दमदार पाऊल टाकत आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘इबेला’ सादर केली आहे. ही कार एका सिंगल चार्जमध्ये तब्बल 543 किलोमीटरपर्यंतची शानदार रेंज देण्यास सक्षम आहे. आकर्षक लूक, दमदार बॅटरी बॅकअप आणि उत्तम किंमत यांमुळे ही कार भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यास तयार आहे. टोयोटाने भारतीय ईव्ही मार्केटमध्ये जबरदस्त प्रवेश केला आहे आणि…

Read More
Pune Hooch Tragedy : आरोपी योगेशने चक्क मृत्यूच विकला, गुगलवरुन दारु बनवली, पण एक चूक झाली आणि…

Pune Hooch Tragedy : आरोपी योगेशने चक्क मृत्यूच विकला, गुगलवरुन दारु बनवली, पण एक चूक झाली आणि…

पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथील फुगेवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारु प्यायल्याने १८ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात १२ हून अधिकारी आणि कर्मचारी निलंबित झाल्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. विविध ठिकाणी धाडी टाकून मिथेनॉलचा साठा आणि केमिकल्स जप्त करण्यात आले आहे. आरोपी योगेश वानखेडे…

Read More