ऐकतच नाही, सारखा मला..राजस्थान रॉयल्सच्या घटस्फोटीत क्रिकेटपटूबद्दल अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
नेहल पुढे बोलली की, तो क्रिकेटपटू राजस्थान रॉयल्सचा आहे. त्याचा घटस्फोट झालाय. नेहलला विचारलं की, त्याने काय मेसेज केलेला? त्यावर तिने मी अजूनही तो मेसेज दाखवू शकते असं उत्तर दिलं. 'जर, मी आता त्याला मेसेज केला, तर तो पुन्हा मला मेसेज करायला सुरुवात करेल. व्हाट्सएप स्टेटस वर लिहितो, हॉट, ब्यूटीफुल, प्रीटी' मी त्याला म्हणाली, काय…