Headlines

Maha Mumbai Coverage

Manoj Jarange Patil : जरांगे कोणत्या मागण्यांवर सहमत? कोणत्या मागण्यावर संध्याकाळी निर्णय घेणार? वाचा डिटेल्स; विखे पाटलांना यश?

Manoj Jarange Patil : जरांगे कोणत्या मागण्यांवर सहमत? कोणत्या मागण्यावर संध्याकाळी निर्णय घेणार? वाचा डिटेल्स; विखे पाटलांना यश?

मनोज जरांगे कोणत्या मागण्यांवर सहमत? मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आमरण उपोषण सुरू केलं आहे. रणरणत्या उन्हात मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यांच्या भोवती मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आर या पारची लढाई सुरू झाल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष जरांगेंकडे लागलं आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं आणि त्यांनी उन्हात बसू नये म्हणून स्वत:…

Read More
Devendra Fadnavis: रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं आंदोलन… मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया…. जरांगे उपोषण मागे घेणार?

Devendra Fadnavis: रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं आंदोलन… मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया…. जरांगे उपोषण मागे घेणार?

देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी Devendra Fadnavis on Manoj Jarange Hunger Strike: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या त्यांच्याशी चर्चा करत आहेत. भर उन्हात जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यावरून राज्यात पडसाद उमटत आहेत. या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More
Manoj Jarange Patil : आमरण उपोषणाला बसताना ड्राफ्ट देऊ नका, असं मनोज जरांगे पाटील का म्हणतायत?

Manoj Jarange Patil : आमरण उपोषणाला बसताना ड्राफ्ट देऊ नका, असं मनोज जरांगे पाटील का म्हणतायत?

“माझं कर्तव्य मी पार पाडतोय. मराठा समाजाच्या कल्याणासाठी मी आमरण उपोषण करतोय. सरकार येत राहिलं, जात राहिल. चर्चा करत राहिल. मी उपोषणवर ठाम आहे. रात्रभर त्यांच्या सरकारच्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष यांच्या बैठका रात्री झाल्याची मला माहिती आहे. त्यांचा ड्राफ्ट येईल. पण 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. त्या 58 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र…

Read More
जगात हाहाकार! अमेरिका इस्त्रायल यांच्यासोबतच या देशाकडूनही इराणवर हल्ले, धक्कादायक रिपोर्ट, थेट..

जगात हाहाकार! अमेरिका इस्त्रायल यांच्यासोबतच या देशाकडूनही इराणवर हल्ले, धक्कादायक रिपोर्ट, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबायला हवे. या युद्धाने जागतिक बाजारपेठ अडचणीत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. एक संकट जगापुढे आहे. या युद्धाला तीन महिने पूर्ण होऊन गेली. त्यामध्येच आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. संयुक्त अरब अमिरातीने (युएई) अमेरिका आणि इस्रायल यांच्यात इराणविरुद्ध झालेल्या युद्धात सहभागी होते. इराणवर होणाऱ्या हल्ल्यामध्ये थेटपणे…

Read More
मोठा दणका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, पुन्हा भडकले दर, तब्बल..

मोठा दणका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, पुन्हा भडकले दर, तब्बल..

इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम देशात बघायला मिळतोय. भारताला या युद्धाची झळ बसत आहे. गॅसचा तुटवडा आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस असेच चालले तर भारतात अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात. थेट महागाई वाढताना दिसत आहे. मुंबईत आता CNG आणि PNG महाग झाले. हा मोठा दणका सर्वसामान्यांना…

Read More
Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा

Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा

आमिरसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर पूजा भट्ट म्हणाला की, तुम्ही आमिरला हा प्रश्न विचारु शकता. मी आकर्षक होते, बरोबर. मला आमिर खान आवडायचा. ‘दिल हैं कि मानता नही’ च्या वेळी कॅमेरा सुरु व्हायचा, त्यावेळी आम्ही दोघे ऐकमेकावर प्रेमात बुडून जायचो. आमच्यात चांगली केमिस्ट्री होती. पण तेवढचं कॅमेऱ्यासमोर, त्या पलीकडे काही नव्हतं हे पूजा भट्टने स्पष्ट केलं. Source…

Read More