मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
या घटनेत सुनबाई आणि नातवाने दाखवलेले धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले असून, संकटसमयी त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि शौर्याची गावभर चर्चा रंगली आहे. Source link
या घटनेत सुनबाई आणि नातवाने दाखवलेले धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले असून, संकटसमयी त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि शौर्याची गावभर चर्चा रंगली आहे. Source link
मनोज जरांगे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील Image Credit source: टीव्ही ९ मराठी Manoj Jarange And Radhakrushana Vikhe Patil: तळपत्या उन्हात मनोज जरांगे पाटील हे अंतरावाली सराटीतील शेतशिवारात उपोषणाला बसले आहेत. राज्यभरातून मराठा बांधव आता अंतरवाली सराटीकडे धाव घेत आहेत. तर हे आंदोलन तातडीने संपावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हात आमरण उपोषण सुरू केलं आहे. जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न केला. पण जरांगे मागे हटण्यास तयार नाहीत. विखे पाटील यांनी मागण्यांचा मसुदाही जरांगेंना दिला. पण जरांगे यांनी त्यावर संध्याकाळी निर्णय घेणार असल्याचं सांगून उपोषण सुरूच ठेवलं. त्यामुळे सरकार अधिकच टेन्शनमध्ये…
त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपायांना आजही मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. विशेषतः सोशल मीडियाच्या युगात नैसर्गिक सौंदर्यवर्धक उपाय वेगाने लोकप्रिय होत आहेत. अशाच उपायांपैकी एक म्हणजे ‘फ्रोझन टोमॅटो फेशियल’, जो त्वचेला झटपट ग्लो देण्यासाठी आणि चेहरा ताजातवाना दिसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. टोमॅटो हा केवळ स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक नसून त्वचेच्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानला…
मनोज जरांगे कोणत्या मागण्यांवर सहमत? मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आमरण उपोषण सुरू केलं आहे. रणरणत्या उन्हात मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यांच्या भोवती मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आर या पारची लढाई सुरू झाल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष जरांगेंकडे लागलं आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं आणि त्यांनी उन्हात बसू नये म्हणून स्वत:…
देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी Devendra Fadnavis on Manoj Jarange Hunger Strike: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या त्यांच्याशी चर्चा करत आहेत. भर उन्हात जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यावरून राज्यात पडसाद उमटत आहेत. या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…