रिल्सस्टारचं नशीब फळफळलं, थेट या मालिकेत झाली हिरोईन, दमदार प्रोमो पाहाच!
सध्या सोशल मीडियाचे जाळे हे सर्वत्र पसरले आहे. सोशल मीडियावर कंटेन्ट क्रिएट करणारे रिल्स स्टार हे सर्वांची मने जिंकत आहेत. दिवसेंदिवस रिल्स स्टार हे सर्वांचे लक्ष वेधत आहेत. या रिल्स स्टारची लोकप्रियता आजकाल एका कलाकारापेक्षा कमी नसते. आपण पाहिले की काही रिल्स स्टार रिअॅलिटी शोमध्ये दिसले तर काहींनी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. आता एक अशी…