या गावातील लोकांनी रातोरात घरदार सोडले होते, मिळाला होता शाप, काय आहे नेमके रहस्य ?
Kuldhara Village: अनेकांना साहसी पर्यटनाची सवय असते. काही जण जंगलात भटकंती करायला जातात. तर काही जणा किल्ले पाहण्यासाठी किंवा एखाद्या निर्जन फारशा कोणाला माहिती नसलेल्या स्थळांना भेट देत असतात. जैसलमेरच्या जवळ असलेले कुलधरा गाव अशांसाठी एक चांगले डेस्टीनेशन होऊ शकते.थार वाळवंटाच्या दरम्यान वसलेले गाव त्याच्या रहस्यमयी कहाणी आणि खंडहरमुळे ओळखले जाते. हे गाव जैसलमेरपासून सुमारे…