Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! ‘साहेब नाही जमणार, मी उपोषण करणारच…’ जरांगे पाटलांची विखे पाटलांसमोरच घोषणा

मोठी बातमी! ‘साहेब नाही जमणार, मी उपोषण करणारच…’ जरांगे पाटलांची विखे पाटलांसमोरच घोषणा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेवेळी जरांगे पाटलांनी उद्यापासून उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मी उपोषण करणारच… मनोज जरांगे पाटील…

Read More
Rain Update | मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज, चिंता वाढली…..

Rain Update | मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज, चिंता वाढली…..

देशभरातील नागरिक मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करत असताना आता हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदा मान्सूनच्या आगमनाला विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मान्सून सध्या श्रीलंका परिसरातच अडकून पडल्याचं सांगितलं जात आहे. वादळी वाऱ्यांमुळे मान्सूनच्या पुढील प्रवासाला अडथळा निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मिळालेल्या अंदाजानुसार, केरळमध्ये मान्सून आता सुमारे सात दिवस…

Read More
सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला, मागण्या मान्य होणार की नाही? विखे पाटलांनी मांडली सरकारची बाजू

सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला, मागण्या मान्य होणार की नाही? विखे पाटलांनी मांडली सरकारची बाजू

सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला Image Credit source: टीव्ही 9 मराठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. ते 30 मे पासून उपोषण सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला असून, सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळामध्ये…

Read More
एका दिवसासाठी 5 लाख रुपये, कोण आहे राम चरणचा हा विदेशी बॉडीगार्ड? सलमान खानच्या शेराला देतो टक्कर

एका दिवसासाठी 5 लाख रुपये, कोण आहे राम चरणचा हा विदेशी बॉडीगार्ड? सलमान खानच्या शेराला देतो टक्कर

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण हा नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि मोठ्या बजेटच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी तो कोणत्याही सिनेमामुळे नाही तर आपल्या पर्सनल बॉडीगार्डमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. राम चरणसोबत कायम सावलीसारखा दिसणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अलीकडे सोशल मीडियावर राम चरणचे काही फोटो…

Read More
प्रचंड उकाड्यातून होणार सुटका,उद्यापासून तापमानात होणार घट, हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

प्रचंड उकाड्यातून होणार सुटका,उद्यापासून तापमानात होणार घट, हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

वाढत्या उष्णतेपासून विदर्भवासीयांना आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमान ४७ अंशाकडे पोहचले होते. त्यामुळे असह्य उन्हाचे चटके विदर्भवासियांना बसत होते.आता मात्र,उद्यापासून या उन्हाच्या चटक्यांपासून विदर्भवासियांची सुटका होणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.त्यामुळे वाढलेल्या तापमानापासून विदर्भवासीयांना काहीसा दिलासा मिळणार आहे. उद्यापासून विदर्भातील तापमानात काही प्रमाणात घट होऊन कडक…

Read More
मोठी बातमी! नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव!; विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर

मोठी बातमी! नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव!; विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान विषारी दारू तयार करण्यापासून ते विविध दारू अड्ड्यांपर्यंत तिचा पुरवठा कसा झाला, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उरळी कांचनमधील राधेश्याम प्रजापती हा हातभट्टी दारू तयार…

Read More