Headlines

Maha Mumbai Coverage

GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Score Updates and Highlights :गुजरात टायटन्स अंतिम फेरीत, राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून नमवलं

GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Score Updates and Highlights :गुजरात टायटन्स अंतिम फेरीत, राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून नमवलं

The liveblog has ended. 29 May 2026 11:24 PM (IST) GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Live Score Updates : गुजरात टायटन्स अंतिम फेरीत, आरसीबीशी होणार सामना शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने क्वॉलिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्याची कामगिरी केली आहे. राजस्थानने गुजरातसमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान ठेवलं…

Read More
बालविवाहाच धक्कादायक वास्तव, या राज्यातील मुलींना लहानपणीच करावं लागतंय लग्न, महाराष्ट्रात काय स्थिती?

बालविवाहाच धक्कादायक वास्तव, या राज्यातील मुलींना लहानपणीच करावं लागतंय लग्न, महाराष्ट्रात काय स्थिती?

भारत जगभरातील देशांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहे, यात महिलांचाही मोठा वाटा आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. असं असलं तरी भारतातील काही राज्यांमध्ये आजही बालविवाहाची समस्या गंभीर आहे. ज्या वयात मुलींच्या हातात पुस्तके असावीत, त्याच नाजूक वयात अनेक मुलींना लग्नाच्या बंधनात अडकवले जात आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (RGI) यांच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिम…

Read More
मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याला 4 जणांनी त्रास दिला? आता कर्णधारपद कोणाच्या खांद्यावर?

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याला 4 जणांनी त्रास दिला? आता कर्णधारपद कोणाच्या खांद्यावर?

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याला चार जणांनी त्रास दिला? आता कर्णधारपद कोणाच्या खांद्यावर?Image Credit source: IPL/BCCI आयपीएल स्पर्धेत दबदबा असलेल्या मुंबई इंडियन्स संघाची स्पर्धेतील स्थिती नाजूक झाली. आयपीएल 2026 स्पर्धेत दहा सामने खेळल्यानंतरच मुंबई इंडियन्स आऊट होणार हे चित्र स्पष्ट झालं होतं. त्यामुळे हार्दिक पांड्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यात मुंबई इंडियन्स संघात बऱ्याच…

Read More
स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज; मोठी चिंता दूर, आणखी एक..

स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज; मोठी चिंता दूर, आणखी एक..

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामानंतरही संघर्ष सुरूच आहे. इरानने युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं होतं. दरम्यान त्यानंतर अमेरिकेने देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. सध्या हा मार्ग व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा सर्वात मोठा फटका हा भारताला बसला आहे. कारण स्ट्रेट ऑफ होर्मूज…

Read More
Manoj Jarange Patil On Reservation | 58 लाखांचा डेटा कुठे गेला?; जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो, जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम

Manoj Jarange Patil On Reservation | 58 लाखांचा डेटा कुठे गेला?; जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो, जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटीमध्ये आज सुरू असलेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजाच्या नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील आकडेवारीवरून जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिंदे समितीवर नाराजी व्यक्त केली.बैठकीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपलब्ध सर्व नोंदींची आकडेवारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी “काही…

Read More
तू, मी अन् ‘देऊळ बंद 2’ म्हणत पत्नीची प्रवीण तरडेंसाठी भावनिक पोस्ट, शेअर केले न पाहिलेले फोटो

तू, मी अन् ‘देऊळ बंद 2’ म्हणत पत्नीची प्रवीण तरडेंसाठी भावनिक पोस्ट, शेअर केले न पाहिलेले फोटो

Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. अध्यात्म, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलाशक्ती आणि समाजातील वास्तववादी मुद्दे यांची प्रभावी मांडणी करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 11 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या…

Read More