IPL 2026 Qualifier 2 हैदराबादनंतर गुजरातचा नंबर! वैभव सूर्यवंशी शुबमनसेनेची धुलाई करणार? पाहा आकडे
रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार हे क्वालिफायर 2 सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 29 मे रोजी क्वालिफायर 2 सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत संघाचं…