Snake Facts: जगातील असा ही साप… जो बेडकांकडून चोरतो विष… जगाच्या पाठीवर कुठंय ही प्रजाती?
जगातील असा ही साप… जो बेडकांकडून चोरतो विषImage Credit source: एजन्सी Red Necked Keelback Snake Facts: निसर्गात अनेक रहस्य दडलेली आहे. ती समोर आल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. विज्ञानासाठी तर हे मोठं आव्हानचं असतं. साप हा त्याच्या विषारी दंशासाठी ओळखला जातो. जगात सापाच्या अनेक प्रजाती समोर आल्या आहेत. अनेक साप विषारी आणि काही बिनविषारी आहेत. सापाच्या…