Headlines

Maha Mumbai Coverage

नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने NTA सह केंद्राला सुनावलं, परीक्षेबाबत सविस्तर आढावा सादर करण्याचे निर्देश

नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने NTA सह केंद्राला सुनावलं, परीक्षेबाबत सविस्तर आढावा सादर करण्याचे निर्देश

नीट पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. आता हे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) आणि युनायटेड डॉक्टर्स फ्रंट (UDF) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने NTA आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. खरच पेपर फुटला असेल तर हे खूप वेदनादायक…

Read More
वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही… जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा पाहाच

वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही… जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा पाहाच

वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या आठवणी चिरंतन ठेवण्यासाठी आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलांनी अनेक प्रकारे प्रयत्न केल्याची उदाहरणे आपण पाहतो. मात्र, पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील भाबवडी गावातील बुदगुडे बंधूंनी एक पाऊल पुढे टाकत, समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ या मुलांनी घरासमोरील अंगणातच त्यांचे देखणे स्मारक उभारले आहे. Source link

Read More
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब, कोणता पक्ष किती जागा लढवणार?

मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब, कोणता पक्ष किती जागा लढवणार?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचं चित्र समोर आलं आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाविकास आघाडीने 17 पैकी 15 जागांवर एकमत साधल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या प्राथमिक फॉर्म्युल्यावर…

Read More
बाहेर 200 अफेअर्स.., वडील महेश भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल पूजा भट्ट स्पष्टच म्हणाली..

बाहेर 200 अफेअर्स.., वडील महेश भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल पूजा भट्ट स्पष्टच म्हणाली..

पूजा भट्ट, महेश भट्ट आणि सोनी राजदानImage Credit source: Instagram अभिनेत्री पूजा भट्ट अनेकदा तिच्या कौटुंबिक नात्यांमुळे चर्चेत आली. पूजाचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी दोनदा लग्न केलं. पूजा ही किरण भट्ट आणि महेश भट्ट यांची मुलगी आहे. तर महेश भट्ट यांनी सोनी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केलं. सोनी आणि महेश यांना आलिया…

Read More
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा दणका! भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी थेट अडीच पटीने वाढली

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा दणका! भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी थेट अडीच पटीने वाढली

इंधनाच्या वाढत्या दरांपासून सुटका मिळवण्यासाठी भारतीय ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक गाड्यांना पहिली पसंती दिली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी Tata Motors पुढील काही महिन्यांत आपले ईव्ही उत्पादन 50 टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत आहे. भविष्यात इंधनाचे दर असेच राहिल्यास ईव्ही आणि सीएनजी गाड्यांची मागणी आणखी वाढण्याचा अंदाज कंपनीने वर्तवला आहे. अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम आता भारताच्या वाहन क्षेत्रावर स्पष्टपणे…

Read More
Priti Satam : ‘यात पडू नका, नाहीतर..’ कुर्बानी वादानंतर भाजप नगरसेविका प्रिती साटम यांना धमकी

Priti Satam : ‘यात पडू नका, नाहीतर..’ कुर्बानी वादानंतर भाजप नगरसेविका प्रिती साटम यांना धमकी

भाजप नगरसेविका प्रीती साटम धमकीसंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी दिंडोशी पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत. गोरेगाव गोकुळधाममध्ये उघड्यावर कुर्बानी देण्यावर बंदी घालण्याची मागणी प्रीती साटम यांनी केली होती. त्यानंतर बीएमसीने परवानगी रद्द केली. या निर्णयानंतर त्यांना सोशल मीडिया आणि फोनवरून धमक्या येऊ लागल्या. या धमकीप्रकरणी कारवाई व्हावी, यासाठी प्रीती साटम काही वेळापूर्वीच दिंडोशी पोलीस ठाण्यात आल्या होत्या.”प्रीती…

Read More