Headlines

Maha Mumbai Coverage

Chhagan Bhujbal: राज्यसभेसाठी भुजबळांनी लावले ‘बळ’; पुतण्यासाठी पण मोठी फिल्डिंग, राजकारणातील मोठी घडामोड…

Chhagan Bhujbal: राज्यसभेसाठी भुजबळांनी लावले ‘बळ’; पुतण्यासाठी पण मोठी फिल्डिंग, राजकारणातील मोठी घडामोड…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, छगन भुजबळImage Credit source: टीव्ही ९ मराठी Chhagan Bhujbal on Rajya Sabha: राज्यसभेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भुजबळांनी एका जागेसाठी बळ लावल्याचा दावा करण्यात येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार की नाही याबाबत संभ्रम असतानाच अजून एक अपडेट समोर येत आहे….

Read More
मंत्र्यांना फोन केला तर फोन घेत नाहीत, एकनाथ शिंदेंच्या मुलासमोर शिवसेना आमदार जे आहे ते बोलला

मंत्र्यांना फोन केला तर फोन घेत नाहीत, एकनाथ शिंदेंच्या मुलासमोर शिवसेना आमदार जे आहे ते बोलला

शिवसेनेचे युवा नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोली शहरात शिवसैनिकांची शिवसंवाद बैठक संपन्न झाली. बैठकीला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले, “येणाऱ्या 2029च्या विधानसभेला पुन्हा एकदा सन्मानीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्या शिवाय राहणार नाहीत” आमदार संतोष बांगर हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ते नेहमीच कुठल्या ना…

Read More
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ येण्यापूर्वीच पोलिसांकडून थेट कारवाई, चार..

मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ येण्यापूर्वीच पोलिसांकडून थेट कारवाई, चार..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे 2026 पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. मराठा समाजाच्या मागण्याकरिता ते उपोषणाला बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची भाजपा नेते प्रसाद लाड यांनी भेट घेतली. मनोज जरांगे यांच्यावर टीका केल्यानंतर ते भेटीला पोहोचले होते. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवतो असे, त्यांनी त्यावेळी जरांगेंना म्हटले होते. मात्र,…

Read More
पुणे आणि पिंपरीत दारूकांडाचे 11 बळी, एकूण मृतांची संख्या 15; राज्य हादरलं

पुणे आणि पिंपरीत दारूकांडाचे 11 बळी, एकूण मृतांची संख्या 15; राज्य हादरलं

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांत संशयित विषारी दारू प्रकरणात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर हादरला असून प्रशासन सतर्क झालं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दारू सेवन केल्यानंतर संबंधितांना तोंडातून फेस येणे, चक्कर येणे,…

Read More
गुन्हे मागे घेणार? कुणबी प्रमाणपत्रांचा विषय मार्गी लागणार? मनोज जरांगे यांच्या उपोषणाअगोदर विखे पाटलांचे मोठे संकेत काय?

गुन्हे मागे घेणार? कुणबी प्रमाणपत्रांचा विषय मार्गी लागणार? मनोज जरांगे यांच्या उपोषणाअगोदर विखे पाटलांचे मोठे संकेत काय?

राधाकृष्ण विखे पाटील, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: टीव्ही ९ मराठी Radhakrushana Vikhe Patil on Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यानंतर सरकार दरबारी हालचाली वाढल्या आहेत. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे संकेत दिले. त्यांनी जरांगे पाटील…

Read More
भारताच्या मित्राची अफगाणिस्तानला थेट साथ, पाकिस्तानचा थयथयाट, भारताप्रमाणेच..

भारताच्या मित्राची अफगाणिस्तानला थेट साथ, पाकिस्तानचा थयथयाट, भारताप्रमाणेच..

पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेची झोप उडवणारा निर्णय रशियाने घेतला. रशियाकडून एकाच दगडात तीन पक्षी मारण्यात आले. नेहमीप्रमाणेच पाकिस्तानने भारतावर बिनबुडाचे आरोप केले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तालिबानवर हल्ला केला. ते म्हणाले की, तालिबान पाकिस्तानविरोधात भारतासोबत मिळून काम करत आहे. दुसरीकडे रशियाने इतका मोठा धक्का पाकिस्तानला दिला की, पळता भुई कमी पडली. रशियाने अफगाणिस्तानला हाताला धरून मोठा डाव…

Read More