IPL 2026 Orange Cap Holder : वैभव सूर्यवंशी फायर खेळीसह पहिल्या स्थानी, साई सुदर्शनला संधी, कोण बाजी मारणार?
क्रिकेट चाहत्यांना अवघ्या 2 सामन्यांच्या निकालानंतर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील विजेता संघ मिळणार आहे. साखळी फेरीनंतर प्लेऑफमधील 2 असे एकूण 72 सामने यशस्वीरित्या खेळवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स होणार की राजस्थान आणि गुजरातपैकी चॅम्पियन्स ठरणार? याची प्रचंड उत्सूकता चाहत्यांना लागून आहे. तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक पातळीवर फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅपसाठीही चुरस…