Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! मजामस्तीमध्ये पोलीस निरीक्षकाकडूनच पोलीस ठाण्यात गोळीबार, नाशिक हादरलं

मोठी बातमी! मजामस्तीमध्ये पोलीस निरीक्षकाकडूनच पोलीस ठाण्यात गोळीबार, नाशिक हादरलं

नाशिकच्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार Image Credit source: टीव्ही 9 मराठी नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मजामस्तीमध्ये पोलीस निरीक्षकाकडूनच पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असलेल्या एका पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे शासकीय पिस्तुलातूनच हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे….

Read More
रुपाली चाकणकरांकडे इतर नेत्यांचे व्हिडीओ, म्हणून त्यांना…, अशोक खरात प्रकरणात महिला कार्यकर्त्याच्या आरोपांनी मोठी खळबळ

रुपाली चाकणकरांकडे इतर नेत्यांचे व्हिडीओ, म्हणून त्यांना…, अशोक खरात प्रकरणात महिला कार्यकर्त्याच्या आरोपांनी मोठी खळबळ

अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या, त्यांना या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. दरम्यान त्यानंतर आता अशोक खरात प्रकरणावर बोलताना काँग्रेसच्या कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर बाईंकडे इतर नेत्यांचे व्हिडीओ आहेत. त्यामुळे हे व्हिडीओ…

Read More
GT vs RR : क्वालिफायर 2 रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? जाणून घ्या

GT vs RR : क्वालिफायर 2 रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेचा 19 वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आहे. गतविजेत्या बंगळुरुने गुजरातला पराभूत करुन अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. तर राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवून क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली. आता अंतिम फेरीतील दुसरा संघ कोणता असणार? हे क्वालिफायर 2 सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात विरुद्ध राजस्थान आमनेसामने असणार आहेत….

Read More
178 कोटींहून अधिक व्ह्यूज, अनेक वर्षानंतरही हे गाणं प्रचंड ट्रेंडमध्ये, बोल्ड अदा पाहून…

178 कोटींहून अधिक व्ह्यूज, अनेक वर्षानंतरही हे गाणं प्रचंड ट्रेंडमध्ये, बोल्ड अदा पाहून…

भोजपुरी चित्रपटसृष्टीत काही जोड्या अशा असतात, ज्या काळ बदलला तरी प्रेक्षकांच्या मनातून कधीच जात नाहीत. अशाच सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहिलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे भोजपुरी इंडस्ट्रीचा पॉवरस्टार पवन सिंह आणि अभिनेत्री अक्षरा सिंह यांची जोडी. आज वैयक्तिक आयुष्यात दोघांमध्ये दुरावा आणि कटुता असली तरी त्यांच्या जुन्या गाण्यांची जादू आजही चाहत्यांवर कायम आहे. सध्या या जोडीचे…

Read More
Honda ZR-V: होंडाची प्रीमियम ग्लोबल एसयूवी भारतात लाँच, हायब्रिड तंत्रज्ञानासह मिळणार लक्झरी फीचर्स

Honda ZR-V: होंडाची प्रीमियम ग्लोबल एसयूवी भारतात लाँच, हायब्रिड तंत्रज्ञानासह मिळणार लक्झरी फीचर्स

ग्लोबल मार्केटमध्ये आपल्या लक्झरी फीचर्स आणि लुकसाठी प्रसिद्ध असलेली ‘होंडा जेडआर-वी’ हायब्रिड एसयूव्ही आता भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. 22 मे रोजी होणाऱ्या लाँचिंगपूर्वी या गाडीची बाजारात मोठी उत्सुकता आहे. प्रगत हायब्रिड तंत्रज्ञान आणि प्रीमियम डिझाईनमुळे ही कार भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. होंडाच्या प्रीमियम ग्लोबल कार भारतात येत आहेत….

Read More
एअरटेलचा 199 रूपयांमध्ये 28 दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या अधिक फायदे

एअरटेलचा 199 रूपयांमध्ये 28 दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या अधिक फायदे

तुम्ही जर एअरटेल प्रीपेड सिम वापरत असाल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या किमतीमुळे त्याचा फटका सर्वसामान्य लोकांच्या खिशाला पडत आहे.त्यामुळे प्रत्येकजण परवडणारे प्लॅन्स शोधत आहे. अशातच आज आम्ही 200 रूपयांपेक्षा कमी किमतीचा आणि 28 दिवसांच्या वैधतेचा एक उत्तम प्लॅन शोधला आहे. अशातच ज्यांना जास्त डेटा वापरण्याची गरज भासत नाही त्यांच्यासाठी…

Read More