मुलीच्या हत्येबद्दल बापलेकाला अटक आणि 20 दिवसांनी मुलगी स्वत: पोलिसांकडे हजर, अजब प्रकाराने पोलीस चक्रावले !
२० दिवसापूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. मृतदेहापासून काही फुटावर महिलेचे शिरही आढळलं होतं.या प्रकरणी तात्काळ माहिती मिळाल्यावर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि फॉरेन्सिक विभागाची टीम बोलावून या सर्व प्रकरणाचा तपास केला. विशेष म्हणजे अप्पर पोलीस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी या प्रकरणात मार्गदर्शन करून या…