Headlines

Maha Mumbai Coverage

IPL 2026: अभिषेक शर्मावर विश्वास टाकणं धोक्याचं! सलग चार चुकांमुळे पोलखोल

IPL 2026: अभिषेक शर्मावर विश्वास टाकणं धोक्याचं! सलग चार चुकांमुळे पोलखोल

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलं आहे. एलिमिनेटर फेरीत पराभव होताच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सने विजयासाठी 243 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हैदराबादचा संघ फक्त 196 धावा करू शकला. या पराभवानंतर अभिषेक शर्माच्या कामगिरीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Photo: IPL/BCCI) Source link

Read More
IPL 2026: यशस्वी जयस्वालने टीम बदलण्याची गरज? कोणी दिला राजस्थान सोडण्याचा सल्ला?

IPL 2026: यशस्वी जयस्वालने टीम बदलण्याची गरज? कोणी दिला राजस्थान सोडण्याचा सल्ला?

IPL 2026: यशस्वी जयस्वालने टीम बदलण्याची गरज? राजस्थान रॉयल्सला सोडचिठ्ठी देण्याचा सल्लाImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्सने धडक मारली आहे. एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली आणि पुढच्या फेरीचं तिकीट मिळवलं. आता अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्सला पराभूत करणं आवश्यक आहे. असं असताना राजस्थान…

Read More
स्कोडाचा भारतीय बाजारपेठेत धमाका ! लोकप्रिय ऑक्टाव्हियासह 5 जबरदस्त कार्स लवकरच होणार लाँच

स्कोडाचा भारतीय बाजारपेठेत धमाका ! लोकप्रिय ऑक्टाव्हियासह 5 जबरदस्त कार्स लवकरच होणार लाँच

स्कोडा लव्हर्ससाठी मोठी बातमी स्कोडा इंडिया आपल्या लोकप्रिय मॉडेल्सना नवीन रुपात सादर करत आहे. आगामी काळात स्लाव्हिया फेसलिफ्ट, कुशाक फेसलिफ्ट आणि कोडियाक डिझेल सारख्या दमदार गाड्या बाजारात येतील. हाय-टेक फीचर्स, उत्कृष्ट सुरक्षा आणि शक्तिशाली इंजिनचे कॉम्बिनेशन असणाऱ्या या कार्समुळे भारतीय ग्राहकांना प्रीमियम सेगमेंटमध्ये खरेदीसाठी उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहेत. भारतीय बाजारात स्कोडाची नवीन लाँच फेसलिफ्टेड…

Read More
शरीर नक्की किती फणफणलंय ते कळतं..; कॉक्रोच जनता पार्टीवरून अतुल कुलकर्णींचा सरकारला टोला

शरीर नक्की किती फणफणलंय ते कळतं..; कॉक्रोच जनता पार्टीवरून अतुल कुलकर्णींचा सरकारला टोला

देशातील काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे आहेत. ते सोशल मीडियावर, माध्यमांमध्ये शिरकाव करतात, माहिती अधिकार कार्यकर्ते होतात आणि सर्वांवर हल्ले करू लागतात, असं वक्तव्य देशाच्या सरन्यायाधीशांनी केलं. त्यांच्या या वक्तवाला प्रतिसाद म्हणून पूर्वी ‘आप’मध्ये कार्यरत असलेल्या आणि सध्या अमेरिकेत स्थित असलेल्या अभिजीत दिपके नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर प्रश्न केला की, ‘ही सारी झुरळं एकत्र आली तर?’…

Read More
डिझेल मिळालं नाही म्हणणं चुकीचं, पण कारवाई करू, आरोग्य मंत्र्यांचं विधान; गर्भवतीच्या पोटात बाळ दगावल्याचं प्रकरण तापणार?

डिझेल मिळालं नाही म्हणणं चुकीचं, पण कारवाई करू, आरोग्य मंत्र्यांचं विधान; गर्भवतीच्या पोटात बाळ दगावल्याचं प्रकरण तापणार?

गर्भवतीचं बाळ दगावल्याप्रकरणी आरोग्य मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया हिंगोलीत एका गर्भवती महिलेवर आभाळ कोसळलं आहे. केवळ डिझेल नसल्यामुळे तिला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. त्यामुळे या महिलेच्या पोटातच बाळ दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकारावर एकच संताप व्यक्त केला जात आहे. तर, या प्रकारामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे….

Read More
Dhule News | भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला

Dhule News | भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. अनेर नदीवरील पुलावरून एक भरधाव ट्रक थेट नदीत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेला ट्रक पुलावरील कठडे तोडत थेट अनेर नदीत जाऊन पडला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव…

Read More