Jio युजर्सची लॉटरी, अवघ्या 200 रुपयांत मिळणार 1500 रुपयांचे फायदे, नवीन OTT पास पाहिलात का?
रिलायन्स जिओने 200 रुपये किमतीचा एक नवीन ओटीटी पास सादर केला आहे. हा पास खरेदी केल्यावर तुम्हाला 15 प्रीमियम ओटीटी ॲप्स, 1 हजाराहून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, अनलिमिटेड 5जी आणि 30 जीबी डेटा मिळेल. तुम्ही हा जिओ ओटीटी पास कंपनीच्या वेबसाइटवरून, मायजिओ ॲपवरून ऑनलाइन किंवा जिओ स्टोअर्सवर ऑफलाइन खरेदी करू शकाल. हा ओटीटी पास एक…