Headlines

Maha Mumbai Coverage

शेतातील काम उरकून घरी निघाले अन्… 15 जणांना घेऊन जाणारी बोट नदीच्या मध्यभागी उलटली, 3 जणांचा मृत्यू

शेतातील काम उरकून घरी निघाले अन्… 15 जणांना घेऊन जाणारी बोट नदीच्या मध्यभागी उलटली, 3 जणांचा मृत्यू

बिहारची राजधानी असलेल्या पाटणाजवळील गंगा नदीत गुरुवारी पहाटे बोट उलटल्याने भीषण अपघात घडला. ही बोट उमानाथ घाटाजवळ भाजीपाला घेऊन परतत होती, त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट नियंत्रणाबाहेर जाऊन नदीच्या मध्यभागी उलटली. या बोटीत सुमारे १५ ते १६ जण स्वार होते, ज्यामध्ये महिला आणि मुलींची संख्या अधिक होती. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचे मृतदेह हाती आले आहेत….

Read More
Gold Price Today : सोन्याची गुड न्यूज, किंमत सुळ्ळकन खाली, सराफा बाजारात उलटफेर.. आज खरेदीसाठी दर

Gold Price Today : सोन्याची गुड न्यूज, किंमत सुळ्ळकन खाली, सराफा बाजारात उलटफेर.. आज खरेदीसाठी दर

अधिकमासात सोनं आणि चांदीने गुड न्यूज दिली आहे. देशभरात सोन्याच्या दरात आणखी घसरण झाली आहे. 28 मे रोजी सकाळी बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात घट झाली. राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,430 रुपयांपर्यंत घसरला. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,280 रुपये इतका आहे. एक दिवसापूर्वी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा…

Read More
तीन महिने दररोज एक चमचा खरबूजाच्या मगजाचे सेवन केल्यास शरीरात होऊ शकतात आश्चर्यकारक बदल; तज्ज्ञांनी सांगितले आरोग्यदायी फायदे

तीन महिने दररोज एक चमचा खरबूजाच्या मगजाचे सेवन केल्यास शरीरात होऊ शकतात आश्चर्यकारक बदल; तज्ज्ञांनी सांगितले आरोग्यदायी फायदे

सुकामेवा आणि बियांना आरोग्यदायी आहाराचा महत्त्वाचा भाग मानले जाते. यामध्ये खरबूजाच्या बिया, ज्यांना अनेक ठिकाणी ‘मगज’ म्हणून ओळखले जाते, त्यांचे विशेष स्थान आहे. पोषणतज्ज्ञांच्या मते, दररोज फक्त एक चमचा खरबूजाच्या मगजाचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. प्रथिने, फायबर, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या या बिया शरीराची कार्यक्षमता वाढविण्यास…

Read More
बकरी ईद निमित्त दुर्गाडीवर तणाव, नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटाने बॅरिकेड्स…

बकरी ईद निमित्त दुर्गाडीवर तणाव, नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटाने बॅरिकेड्स…

कल्याण दुर्गाडी परिसरात आंदोलन कल्याण शहरातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात तणावाचं वातावरण आहे. बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडी परिसरातील मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेशबंदी आहे. यामुळेच मोठा वाद निर्माण झाला. ईदच्या दिवशी नमाजसाठी रस्ते अडवले जातात आणि मंदिरात प्रवेश दिला जात नाही . या कारणावरून भाजप शिवसेना ठाकरे गट आणि हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनावर दबाव आणत आंदोलनाची…

Read More
Kavya Maran: वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर काव्या मारनने केलं असं काही..! चाहते नाराज

Kavya Maran: वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर काव्या मारनने केलं असं काही..! चाहते नाराज

Kavya Maran: वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर काव्या मारनने केलं असं काही..! चाहते नाराजImage Credit source: PTI/videoScreenshot आयपीएल 2026 स्पर्धेच्या एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि राजस्थान रॉयल्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या…

Read More
देशात पेट्रोल, डिझेल अन् खतांचा पुरेसा साठा, IGoM च्या बैठकीतून नागरिकांना मोठा दिलासा, साठेबाजी न करण्याचं आवाहन

देशात पेट्रोल, डिझेल अन् खतांचा पुरेसा साठा, IGoM च्या बैठकीतून नागरिकांना मोठा दिलासा, साठेबाजी न करण्याचं आवाहन

अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जगातील अनेक देशांमध्ये सध्या मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. तसेच खतांचा देखील तुटवडा जणावत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील अनौपचारिक मंत्रीगटाची (IGoM) ची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतावर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच भारतामध्ये…

Read More