Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! विधान परिषदेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय? CM फडणवीसांनी दिल्लीतून दिली सर्वात मोठी अपडेट

मोठी बातमी! विधान परिषदेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय? CM फडणवीसांनी दिल्लीतून दिली सर्वात मोठी अपडेट

राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी अद्याप महायुतीचे जागावाटप ठरलेले नाही. रोज अनेक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, मात्र कोणता पक्ष किती जागा लढवणार नाही हे अद्याप समोर आलेलं नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांना जागावाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी काल सांगितलं, पुन्हा सांगतो, उद्या पुन्हा विचारू नका….

Read More
इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये नवा पर्याय, जाणून घ्या वारिवोच्या नव्या स्कूटर्सचे फीचर्स

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये नवा पर्याय, जाणून घ्या वारिवोच्या नव्या स्कूटर्सचे फीचर्स

वारिवो इलेक्ट्रिकने ईव्ही मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री करत ग्राहकांसाठी चार नवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. लेटेस्ट फीचर्स आणि उत्कृष्ट डिझाईन असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरच्या आगमनामुळे ग्राहकांना आता उत्तम पर्याय मिळणार आहे. या नवीन स्कूटर्सची नेमकी वैशिष्ट्ये आणि रेंज काय आहे, ते आपण या लेखात सविस्तर पाहणार आहोत. भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी वारिवो इलेक्ट्रिकने देशाच्या ईव्ही…

Read More
10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय निर्णय झाला? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय निर्णय झाला? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राज्यात सध्या काद्यांचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. काद्यांला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हातबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज सरकारच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दिली आहे. ही बैठक अत्यंत सकारात्मक झाल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More
टाटा मोटर्सचा धमाका! 360 डिग्री कॅमेरा आणि पैडल शिफ्टर्ससह नवीन Tata Tiago फेसलिफ्ट सज्ज

टाटा मोटर्सचा धमाका! 360 डिग्री कॅमेरा आणि पैडल शिफ्टर्ससह नवीन Tata Tiago फेसलिफ्ट सज्ज

आगामी नवीन टाटा तियागो फेसलिफ्टमध्ये अनेक ‘सेगमेंट फर्स्ट’ म्हणजेच या श्रेणीतील पहिल्यांदाच मिळणारे फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस मोबाईल चार्जर आणि सुलभ ड्रायव्हिंगसाठी पैडल शिफ्टर्स यांसारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे, ज्यामुळे ही छोटी कार आता अधिक प्रीमियम वाटणार आहे. टाटा मोटर्स आपल्या सर्वात लोकप्रिय हॅचबॅक, टियागोचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे…

Read More
राष्ट्रवादीला अर्थखातं परत देणार का? फडणवीस यांनी सोक्षमोक्ष लावला; दोन वाक्यात म्हणाले, जेव्हा…

राष्ट्रवादीला अर्थखातं परत देणार का? फडणवीस यांनी सोक्षमोक्ष लावला; दोन वाक्यात म्हणाले, जेव्हा…

Devendra Fadnavis : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात बरंच काही बदललं आहे. राष्ट्रवादी पक्षाची सर्व सूत्रं अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आलेली आहेत. दुसरीकडे अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचीही जबाबदारी आलेली आहे. सध्या पक्ष वाढवण्यासोबतच स्वत:चे नेतृत्त्व सिद्ध करण्याचीही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे राज्याच्या अर्थखात्याचीही जबाबदारी होती….

Read More
Photo : आरारारा… लैच भारी ! सासऱ्याची कमाल, जावयाची धमाल… पेट्रोल महागलं म्हणून जावयाला धोंडे जेवणाला  सासऱ्याकडून चक्क सिंधी घोडी भेट

Photo : आरारारा… लैच भारी ! सासऱ्याची कमाल, जावयाची धमाल… पेट्रोल महागलं म्हणून जावयाला धोंडे जेवणाला सासऱ्याकडून चक्क सिंधी घोडी भेट

त्यांनी आपल्या जावई क्रांतीसिंह राऊत यांना धोंडे जेवणानिमित्त चक्क सिंधी जातीची घोडी भेट दिली. विशेष म्हणजे, सासऱ्यांनी जावयाला कोणतीही पूर्वकल्पना न देता तुमच्यासाठी शेती उपयोगी पार्सल पाठवलं आहे, ते धोंडे जेवणाची भेट म्हणून स्वीकारा असा निरोप दिला होता. Source link

Read More