NEET Paper Leak | कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क… कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाहानं मनीषा हवालदारबाबत सगळंच सांगून टाकलं
नीट पेपरफुटी प्रकरणात तिसऱ्या मनीषाला अटक झाली होती. मात्र तिने कोणताही पुरावा न सोडता पेपर फोडला कसा? याबाबत चौकशी सुरु होती, आता या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. अलीकडेच तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई करत आणखी दोन आरोपींना अटक केली. त्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 वर पोहोचली आहे. एका क्लास संचालकाच्या अल्पवयीन मुलाने CBI…