नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाह याच्या कॅबिनमध्ये नेमकं काय काय सापडलं?
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 वर पोहोचली आहे. एका क्लास संचालकाच्या अल्पवयीन मुलाने CBI समोर महत्त्वाची माहिती दिल्यानंतर तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी तेजस हर्षदकुमार शाह हे पुण्यातील ‘डॉ. अभंग प्रभू…