मोठी बातमी! मविआचा मोठा निर्णय, विधान परिषदेच्या सर्व जागा लढवणार? कोणाच्या वाट्याला किती जागा?
महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व जागा लढवण्याची शक्यता Image Credit source: टीव्ही 9 मराठी राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून सध्या महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. कोणती जागा कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे आता महाविकास…