Headlines

Maha Mumbai Coverage

विराट कोहली पुन्हा एकदा नंबर 1, टीकाकारांना 600 धावा करत दिलं जोरदार प्रत्युत्तर

विराट कोहली पुन्हा एकदा नंबर 1, टीकाकारांना 600 धावा करत दिलं जोरदार प्रत्युत्तर

विराट कोहलीने या पर्वात 164.4 च्या स्ट्राईक रनेटने 600हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहलीचा स्ट्राईक रेट टॉपला असलेल्या साई सुदर्शन, शुबमन गिल आणि हेनरिक क्लासेनपेक्षा चांगला आहे. (Photo: IPL/BCCI) Source link

Read More
आतली बातमी फुटली, महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा हव्या, अखेर आकडा समोर; सुनेत्रा पवार म्हणाल्या…

आतली बातमी फुटली, महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा हव्या, अखेर आकडा समोर; सुनेत्रा पवार म्हणाल्या…

Vidhan Parishad Election Sunetra Pawar : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावेळी एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी या निवडणुकीसाठी मतदान करतील. महायुतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा सुरू आहे. कोणाला किती जागा मिळतील, यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांत खलबतं सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी पक्ष जास्त…

Read More
तुला संपवून टाकू… दीपाली सय्यद यांना महिला नेत्याकडूनच धमकी, राजकारणात खळबळ

तुला संपवून टाकू… दीपाली सय्यद यांना महिला नेत्याकडूनच धमकी, राजकारणात खळबळ

प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवर येणाऱ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. मात्र या दरम्यान त्यांना धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, एका महिला नेत्याकडूनच दीपाली सय्यद यांना धमकी मिळाल्याची माहिती समोर येत असून, यामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात…

Read More
IND vs AFG : इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी अफगाणिस्तान टीमची घोषणा, कॅप्टन कोण?

IND vs AFG : इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी अफगाणिस्तान टीमची घोषणा, कॅप्टन कोण?

आयपीएल 2026 स्पर्धेनंतर (IPL 2026) टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध एकूण 4 सामने खेळणार आहे. अफगाणिस्तान टीम आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची सांगता झाल्यानंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान या दौऱ्यात यजमान टीम इंडिया विरुद्ध एकमेव कसोटी सामना आणि 3 मॅचची वनडे सीरिज खेळणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी टीम जाहीर केली आहे. हशमतुल्लाह…

Read More
NEET Paper Leak | कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क… कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाहानं मनीषा हवालदारबाबत सगळंच सांगून टाकलं

NEET Paper Leak | कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क… कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाहानं मनीषा हवालदारबाबत सगळंच सांगून टाकलं

नीट पेपरफुटी प्रकरणात तिसऱ्या मनीषाला अटक झाली होती. मात्र तिने कोणताही पुरावा न सोडता पेपर फोडला कसा? याबाबत चौकशी सुरु होती, आता या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. अलीकडेच तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई करत आणखी दोन आरोपींना अटक केली. त्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 वर पोहोचली आहे. एका क्लास संचालकाच्या अल्पवयीन मुलाने CBI…

Read More
कांदा प्रश्नावर 45 मिनिटे चर्चा, अमित शहांसोबत खलबत… दिल्लीत काय घडलं?

कांदा प्रश्नावर 45 मिनिटे चर्चा, अमित शहांसोबत खलबत… दिल्लीत काय घडलं?

राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आज राज्याच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कांदा प्रश्नावर 10 दिवसात सकारात्मक तोडगा निघेल असे आश्वासन मिळाले आहे अशी माहिती समोर आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, नेते हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील हजर…

Read More